नुकत्याच झालेल्या नगरपरिषदेच्या निवडणुकीमध्ये तासगाव नगर परिषदेत साठी भाजपाकडून 24 उमेदवार उभे करण्यात आले होते परंतु तासगाव तालुका अध्यक्ष स्वप्निल पाटील यांच्या एकेकोरपणामुळे सर्वच उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाल्याची चर्चा सध्या तासगाव शहरात जोर धरू लागली आहे.स्वप्निल पाटील यांनी भाजपाकडून उमेदवारांसाठी आलेली मदत स्वतःच्या घशात घातल्याचे आरोप खुद्द भाजपा पदाधिकारी आणि उमेदवारांकडून होत आहेत. आगामी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी स्वप्निल पाटील इच्छुक असून त्यासाठी आता आलेला निधी त्यांनी दाबून ठेवण्याचा आरोप ही होतोय. त्यामुळे त्यांची पक्षातून ताबडतोब हकालपट्टी करण्यात यावी. अशी मागणी भाजपा पदाधिकाऱ्यांनी केलीय.