विटा शहरांमधील जिओ मराठी चॅनल चे पत्रकार प्रसाद पिसाळ यांच्यावर त्यांच्या कार्यालयात घुसून कोयता आणि लोखंडी रॉडने वार करून त्यांना गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना काल रात्री घडलीय. या घटनेचा निषेध आणि संबंधित दोघा आरोपींवर कडक कायदेशीर कारवाई करावी यासाठी आज जिल्ह्यातील पत्रकारांनी अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोखर आणि जिल्हाधिकारी अशोक काकडे यांना निवेदन सादर करून उद्या दिनांक 13 फेब्रुवारी रोजी विटा शहरात मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आलाय.