स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचं वारं वेगाने वाहत आहेत. याच राककीय वातावरणात आमदार रोहित पाटील यांनी मी केलेल्या कामांचा श्रेय घेण्यापेक्षा शेतकऱ्यांना संकटातून उभे करण्यासाठी काम करावे असा टोला रोहित पाटील यांना माजी खासदार संजय पाटील यांनी लगावला. दरम्यान आमच्या दोघांची शक्ती शेतकऱ्यांना उभी करण्यासाठी लावूया स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आमची दोघांचीही राजकीय लढाई सुरू राहणारच आहे. परंतु नको त्या कामात आपली शक्ती वाया घालवायला नको अशी भूमिका जेष्ठ कार्यकर्त्यांनी मांडल्यामुळेच मी हे आवाहन करत असल्याचेही संजय पाटील यांनी म्हटले आहे.