Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 22 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Politics: ठाकरेंना सुधरेना! 6 खासदार गेले अन् आता 3 आमदार…? ‘ऑपरेशन टायगर’ने लावली वाट

उद्धव ठाकरे यांची बैठक शिवालय येथे सुरू असल्याचे समजते आहे. दरम्यान एकनाथ शिंदे आणि 6 खासदार येथूनच जाणार असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे या मार्गांवर मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Jun 22, 2026 | 04:37 PM
Maharashtra Politics: ठाकरेंना सुधरेना! 6 खासदार गेले अन् आता 3 आमदार…? ‘ऑपरेशन टायगर’ने लावली वाट
Follow Us
Follow Us:
  • ठाकरे गटाचे 6 खासदार शिवसेनेत प्रवेश करणार 
  • उद्धव ठाकरे आणि त्यांच्या आमदारांची बैठक सुरू 
  • बैठकीला 3 आमदार गैरहजर असल्याने चर्चा 
Uddhav Thackeray Vs Eknath Shinde: सध्या महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघत आहे. नुकत्याच लागलेल्या विधान परिषद निवडणुकीत महायुटीने दणदणीत विजय प्राप्त केला आहे. दर दुसरीकडे उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे 6 खासदार आज एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी फोडाफोडीच्या राजकरणामुळे आपल्या आमदारांची बैठक बोलावली आहे. मात्र आटा एका नवीन चर्चेला उधाण आले आहे.

गेल्या दीड वर्षांपासून ऑपरेशन टायगर राबवले जात असल्याची माहिती समोर येत आहे. ठाकरेंचे 6 खासदार आज अधिकृतपणे शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. थोड्याच वेळत 6 खासदार शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. अनेक दिवस याची चर्चा सुरू होती. अखेर आज त्यांचा पक्षप्रवेश होणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी वेगवान घडामोडी घडतंय दिसून येत आहेत.

तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी ऑपरेशन टायगरच्या पार्श्वभूमीवर आपल्या सर्व आमदारांची बैठक बोलावली होती. मात्र या बैठकीत 3 आमदार गैरहजर असल्याने एकच खळबळ उडाली आहे. 6 खासदार आधीच फुटल्याने ठाकरेंच्या पक्षाला मोठा धक्का बसला आहे. त्यातच आता आमदारांच्या बैठकीला 3 आमदार अनुपस्थित असल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

Operation Tiger : ठाकरेंचे फुटीर खासदार मुंबईत दाखल, थोड्याच वेळात करणार शिवसेना शिंदे गटात अधिकृत प्रवेश

उद्धव ठाकरे यांची बैठक शिवालय येथे सुरू असल्याचे समजते आहे. दरम्यान एकनाथ शिंदे आणि 6 खासदार येथूनच जाणार असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे या मार्गांवर मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. 6 खासदार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बैतक सुरू आहे. लवकरच त्यांचा पक्ष प्रवेश होणार आहे. यावेळी सर्व आमदार नगरसेवक आणि खासदार एकत्रित असणार असल्याचे समजते आहे. थोडक्यात 6 खासदारांच्या पक्ष प्रवेशावेळी एकनाथ शिंदे मोठे शक्ती प्रदर्शन करण्याची शक्यता आहे.

नाशिकमध्ये महाजन, सामंतांचे प्रयत्न निष्फळ; शेवटी शिंदेंना दणका, छुप्या रणनीतीचा वापर करत गोकुळ गिते विजयी

कृष्णा नागेश पाटील अष्टेकर यांची ठाकरेंच्या शिवसेनेतून हकालपट्टी

नांदेड स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीचा निकाल आज (22 जून 2026) जाहीर झाला असून भारतीय जनता पक्षाचे (BJP) आणि महायुतीचे उमेदवार अमरनाथ राजूरकर यांनी दणदणीत विजय मिळवला. मतदान केलेल्या ४५२ सदस्यांपैकी ४५१ जणांना ३३९ मते मिळवून दणदणीत विजय मिळवला. दरम्यान, शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आणि महाविकास आघाडीचे (एमव्हीए) अपक्ष उमेदवार आणि बंडखोर खासदार नागेश पाटील आष्टीकर यांचे सुपुत्र कृष्ण नागेश पाटील अष्टिकर यांना केवळ ८४ मतांवर समाधान मानावे लागले.

Web Title: Uddhav thackeray meeting 3 mla absent and 6 mp join eknath shinde shivsena maharashtra politics breaking news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 22, 2026 | 04:31 PM

Topics:  

  • Eknath Shinde
  • Maharashtra Politics
  • shivsena
  • Shivsena UBT
  • Uddhav Thackeray

संबंधित बातम्या

‘ट्रिपल संजय आमच्याकडे आहेत, चौथा संजय…,’ 6 खासदारांच्या प्रवेशावेळी एकनाथ शिंदे यांचा संजय राऊतांना टोला
1

‘ट्रिपल संजय आमच्याकडे आहेत, चौथा संजय…,’ 6 खासदारांच्या प्रवेशावेळी एकनाथ शिंदे यांचा संजय राऊतांना टोला

Operation Tiger: महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड! राजकीय समीकरणे बदलली, 6 बंडखोर खासदारांनी धरला शिंदेसेनेचा झेंडा
2

Operation Tiger: महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड! राजकीय समीकरणे बदलली, 6 बंडखोर खासदारांनी धरला शिंदेसेनेचा झेंडा

Operation Tiger : ‘या’ दोन फुटीर खासदारांना लागणार थेट केंद्रीय मंत्रिपदाची लॉटरी, मुंबईतील व्हायबी सेंटरमधून होणार मोठी घोषणा
3

Operation Tiger : ‘या’ दोन फुटीर खासदारांना लागणार थेट केंद्रीय मंत्रिपदाची लॉटरी, मुंबईतील व्हायबी सेंटरमधून होणार मोठी घोषणा

Operation Tiger : ठाकरेंचे फुटीर खासदार मुंबईत दाखल, थोड्याच वेळात करणार शिवसेना शिंदे गटात अधिकृत प्रवेश
4

Operation Tiger : ठाकरेंचे फुटीर खासदार मुंबईत दाखल, थोड्याच वेळात करणार शिवसेना शिंदे गटात अधिकृत प्रवेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.