Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

नाशिकमध्ये महाजन, सामंतांचे प्रयत्न निष्फळ; शेवटी शिंदेंना दणका, छुप्या रणनीतीचा वापर करत गोकुळ गिते विजयी

नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद निवडणुकीत महायुतीला मोठा धक्का बसला आहे. संकटमोचक समजले जाणारे गिरीश महाजन आणि उदय सामंत यांचे सर्व प्रयत्न अपयशी ठरले असून, अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाला अपक्ष उमेदवाराने छुप्या रणनीतीच्या जोरावर दणका दिला आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Jun 22, 2026 | 01:11 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

विधान परिषदेच्या १७ जागांचे निकाल हाती आला आहेत. या १७ जागांवर झालेल्या निवडणूक सर्वात चर्चेत राहिलेला मुद्दा म्हणजे नाशिक मतदार संघ. शिंदेंचा दाणून पराभव झालेला आहे. या मतदारसंघात अपक्ष उमेदवार गोकुळे गिते यांनी महायुतीचे अधिकृत उमेदवार असलेल्या शिवसेनेच्या नरेंद्र दराडेंचा पराभव केला आहे.

शिंदे गटात प्रवेशापूर्वीच ‘गेम’ झाला? Omraje Nimbalkar यांच्यामुळे भाजपचे बसवराज पाटील विजयी?

बंडखोरीने केला गेम?

मतदार संघात निवडूकीच्या आधीपासूनच चांगलीच रणधुमाळी पाहायला मिलाली. नाशिक विधान परिषदेची महायुतीची जागा शिवसेनेच्या वाट्याला गेली होती. तिथे नरेंद्र दराडे यांना उमेदवारी मिळाली. तिथे गिरीश महाजन समर्थक आणि भाजपचे नेते गणेश गिते यांच्यासह त्यांचे बंधू गोकुळ गिते यांनी अर्ज भरून बंडखोरी केली होती. त्यामुळे गणेश गिते यांनी मुदतीच्या आधी त्यांचा अर्ज मागे घेतला होता. मात्र गोकुळ गिते यांनी मुदत संपून पण अर्ज मागे घेतला नाही.

गिरीश महाजन, उदय सामंत तळ ठोकून

गोकुळ गिते यांची समजूत काढण्यासाठी गिरीश महाजन, उदय सामंत तळ ठोकून राहिले. चर्चा केल्या डझनभरापेक्षा जास्त फेऱ्या झाल्या काही दिवस आधी त्यांनी प्रचार थांबवत असल्याचं जाहीरही केलं होतं. मात्र अर्ज मागे न घेतल्यामुळे त्यांच नाव मतपत्रिकेत कायम होतं. त्यांनी आपली छुपी रणनीती सुरु ठेवली आणि निवडणुकीत दणदणीत विजय मिळवला आहे. गोकुळ गिते यांच्या विजयानंतर त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांनी गुलाल उधळला आणि जल्लोष करत विजय साजरा केला.

विजयानंतर गोकुळ गिते काय म्हणाले?

नाशिक विधान परिषदेवर निवडून आलेल्या गोकुळ गिते यांनी विजयानंतर आपली प्रतिक्रिया देत सांगितलं की, ” मी फक्त माझा प्रचार थांबवला होता. पण त्या उमेदवाराला मी पाठींबा देऊच शकत नव्हतो. माझी पहिल्या पासूनची भूमिका स्पष्ट होती. महायुतीचा घटक म्हणून गणेश भाऊंनी अर्ज मागे घेतला. दराडेंवर विश्वास टाकला होता. पण त्यांनी विश्वासघात केला त्यामुळे आज गोकुळ गिते आमदार झाले”. यावरुन महायुतीतील अंतर्गत कुरघोडी समोर आली आहे.

किती मतदांनी विजयी?

अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांनी पहिल्याच फेरीत विजयासाठी आवश्यक मतांचा कोटा मिळवून सर्वांना आश्चर्यचकित केले. या जागेसाठी एकूण ६१८ मते पडली होती, त्यापैकी १३ मते अवैध ठरवण्यात आली. ६०५ वैध मतांच्या आधारे ३०३ मतांचा विजय कोटा निश्चित करण्यात आला. पहिल्या फेरीत गोकुळ गीते यांना ३५७ मते मिळाली, तर महायुती-समर्थित उमेदवार नरेंद्र दराडे यांना २४८ मते मिळाली. तिसरे उमेदवार, प्रसाद हिरे यांना एकही मत मिळाले नाही. गोकुळ गीते यांनी आवश्यक कोटा ओलांडल्यामुळे मतमोजणीच्या दुसऱ्या फेरीची आवश्यकता भासली नाही. निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांना थेट विजेता घोषित केले. हा विजय शिंदे गट आणि महायुतीला मोठा धक्का मानला जात आहे.

MLC Election Result 2026 : दुहेरी फटका! ठाकरे गटाला नांदेडमध्ये मोठा धक्का; कृष्णा आष्टीकरांचा पराभव, पक्षातून हकालपट्टी

Web Title: Nashik vidhan parishad election result independent candidate wins shinde shock see more details

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 22, 2026 | 12:50 PM

Topics:  

  • BJP
  • Eknath Shinde
  • Maharashtra Politics
  • Marathi News
  • Nashik News
  • shivsena
  • Vidhan Parishad Election

संबंधित बातम्या

Syria News : दारामध्ये पुन्हा इस्रायली सैन्याची धडक; वाडी अल-रुक्कदमध्ये गोळीबारानंतर हालचाली वाढल्या
1

Syria News : दारामध्ये पुन्हा इस्रायली सैन्याची धडक; वाडी अल-रुक्कदमध्ये गोळीबारानंतर हालचाली वाढल्या

Nepal Flood :जग तापतंय, संकट वाढतंय! UN मध्ये नेपाळच्या पंतप्रधानांनी हवामान न्यायाचा मुद्दा मांडला
2

Nepal Flood :जग तापतंय, संकट वाढतंय! UN मध्ये नेपाळच्या पंतप्रधानांनी हवामान न्यायाचा मुद्दा मांडला

Trump-Zelensky News : युक्रेनला मिळणार Patriotची ताकद; ट्रम्प यांनी घेतला ‘अंतिम निर्णय’!
3

Trump-Zelensky News : युक्रेनला मिळणार Patriotची ताकद; ट्रम्प यांनी घेतला ‘अंतिम निर्णय’!

Inspector Manju Satya Manju Wedding: सत्या-मंजूच्या लग्नसोहळ्याची खास झलक! अंतरपाटावर उमटलं चाहत्यांचं प्रेम
4

Inspector Manju Satya Manju Wedding: सत्या-मंजूच्या लग्नसोहळ्याची खास झलक! अंतरपाटावर उमटलं चाहत्यांचं प्रेम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.