Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 3 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sangli स्मार्ट मीटर बदला, अन्यथा राज्यव्यापी आंदोलन! हभप तुकाराम बाबा महाराजांचा महावितरणला थेट इशारा

महावितरणने बसविलेले स्मार्ट मीटरने सर्वसामान्यांच्या खिशाला दुप्पटीने नव्हे तर दसपट कात्री लागत आहे. स्मार्ट मीटर बसविल्याने सर्वसामान्यांचे आर्थिक गणित पूर्णतः बिघडले आहे. स्मार्ट मीटरच्या माध्यमातून सुरू असलेली लूट थांबवा, मीटर बदला अन्यथा जतसह संपूर्ण राज्यात राज्यव्यापी आंदोलन छेडण्याचा इशारा

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jul 19, 2026 | 03:16 PM

Follow Us

महावितरणने बसविलेले स्मार्ट मीटरने सर्वसामान्यांच्या खिशाला दुप्पटीने नव्हे तर दसपट कात्री लागत आहे. स्मार्ट मीटर बसविल्याने सर्वसामान्यांचे आर्थिक गणित पूर्णतः बिघडले आहे. स्मार्ट मीटरच्या माध्यमातून सुरू असलेली लूट थांबवा, मीटर बदला अन्यथा जतसह संपूर्ण राज्यात राज्यव्यापी आंदोलन छेडण्याचा इशारा श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेचे सर्वेसर्वा तथा चिक्कलगी भुयार मठाचे मठाधिपती हभप तुकाराम बाबा महाराज यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिला. हभप तुकाराम बाबा महाराज यांनी स्मार्ट मीटर व महावितरणचा भोंगळ व लुटालुटीचे पुरावेच पत्रकार परिषदेत सादर केले

Follow Us:

Web Title: Sangli replace smart meters or face a state wide agitation hbp tukaram baba maharaj issues a direct warning to mahavitaran

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 19, 2026 | 03:16 PM

Topics:  

  • Protest
  • Sangli
  • smart meters

संबंधित बातम्या

IDBI बँकेचे ग्राहक सावधान! आजपासून दोन दिवस देशव्यापी संप; बँकिंग सेवांवर होणार परिणाम?
1

IDBI बँकेचे ग्राहक सावधान! आजपासून दोन दिवस देशव्यापी संप; बँकिंग सेवांवर होणार परिणाम?

Student Suicide News: “मी तुला सांभाळले असते…” पेपरच्या तणावातून एकुलत्या एका मुलाने संपवले आयुष्य; सांगलीत शोककळा!
2

Student Suicide News: “मी तुला सांभाळले असते…” पेपरच्या तणावातून एकुलत्या एका मुलाने संपवले आयुष्य; सांगलीत शोककळा!

Italy News : इटलीत महागाईविरोधात जनक्षोभ ; ४० हून अधिक शहरांत हजारोंचे आंदोलन
3

Italy News : इटलीत महागाईविरोधात जनक्षोभ ; ४० हून अधिक शहरांत हजारोंचे आंदोलन

Sangli News : ‘सांगलीचे पाणी अडवणारे तुम्ही कोण?’ गोपीचंद पडळकरांनी मंत्री शंभूराजांना सुनावलं, पाणीप्रश्नावरून बैठकीत राडा
4

Sangli News : ‘सांगलीचे पाणी अडवणारे तुम्ही कोण?’ गोपीचंद पडळकरांनी मंत्री शंभूराजांना सुनावलं, पाणीप्रश्नावरून बैठकीत राडा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.