Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कृषी मंत्र्यांसमोर विमा कंपन्यांच्या मनमानी विरुद्ध संजय पाटील मैदानात

स्कायमेट ने जिल्ह्यामध्ये पर्जन्य यंत्रे बसवली असून यामध्ये मोठा घोटाळा झाला असून विमा कंपनी स्कायमेट ला मॅनेज करत असल्याचा आरोप माजी खासदार संजय काका पाटील यांनी केलाय.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: May 19, 2026 | 07:25 PM

Follow Us

स्कायमेट ने जिल्ह्यामध्ये पर्जन्य यंत्रे बसवली असून यामध्ये मोठा घोटाळा झाला असून विमा कंपनी स्कायमेट ला मॅनेज करत असल्याचा आरोप माजी खासदार संजय काका पाटील यांनी केलाय. कमी संख्या असणाऱ्या ठिकाणी शेतकऱ्यांना विमा दिला जातो परंतु ज्या ठिकाणी जादा शेतकरी आहेत तिथे मात्र फसवण्याची भूमिका कंपनीकडून होत असल्याच संजय पाटील यांनी म्हटलय. शेतकऱ्यांनी काढलेल्या रिपोर्टमध्ये आणि कृषी सहाय्यक आणि काढलेल्या रिपोर्टमध्ये मोठी तफावत असून या विरोधामध्ये कृषी मंत्र्यांसह, कृषी आयुक्तांची, स्कायमेटची, शेतकरी आणि शासकीय लोक एकाच वेळी एकत्र बोलावून याबाबत तपासण्या करायला लावणार असून विमा कंपन्या शेतकऱ्यांची कशा तऱ्हेने लूट करतायत याचा भांडाफोड करणार असल्याचा इशाराही संजय पाटील यांनी दिलाय.

Follow Us:

Web Title: Sanjay patil takes to the field against the arbitrariness of insurance companies in front of the agriculture minister

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 19, 2026 | 07:25 PM

Topics:  

  • Agriculrture News
  • Marathi News
  • navrashtra news

संबंधित बातम्या

World News : तेल बाजारातील अस्थिरता अनेक वर्षे कायम राहण्याची शक्यता; अधिकाऱ्यांचा इशारा
1

World News : तेल बाजारातील अस्थिरता अनेक वर्षे कायम राहण्याची शक्यता; अधिकाऱ्यांचा इशारा

Yemen News : येमेनमध्ये हुथींविरोधात मोठी कारवाई; सरकारी दलांचा बाब-अल-मंदेबकडे जोरदार पलटवार
2

Yemen News : येमेनमध्ये हुथींविरोधात मोठी कारवाई; सरकारी दलांचा बाब-अल-मंदेबकडे जोरदार पलटवार

Satara News: :दुष्काळाच्या कचाट्यात शेतकरी; दूध व्यवसायानेही सोडली साथ!
3

Satara News: :दुष्काळाच्या कचाट्यात शेतकरी; दूध व्यवसायानेही सोडली साथ!

Wai News : बिबट्याच्या वाढत्या वावराने पश्चिम वाईत भीती; पिंजरे-कॅमेरे बसवण्याची मागणी
4

Wai News : बिबट्याच्या वाढत्या वावराने पश्चिम वाईत भीती; पिंजरे-कॅमेरे बसवण्याची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.