अक्कलकोट मध्ये पाणी, वैद्यकीय सुविधा, रस्ते, रोजगार, एमआयडीसी प्रश्न मार्गी लावणार. समाजकारणातून राजकारण आणि राजकारणातून समाजकारण करत सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी वंचित बहुजन आघाडी करून उमेदवारी .माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे, विद्यमान भाजप आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या राजकारणाला अक्कलकोट मधील मतदार कंटाळले आहेत .जातीत धर्माचं राजकारण न करता सामाजिक सलोखा राखला जावा यासाठी अक्कलकोट मध्ये काम करणार सकारात्मक दृष्टिकोनातून समाजकारण करून अक्कलकोटचा सर्वांगीण विकास करणार