Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 23 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Satara Apple Farming : महाबळेश्वरच्या पायथ्याशी सफरचंदाची शेती; पर्यटकांची मोठी गर्दी!

सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यात, महाबळेश्वर-पाचगणी लगत असलेल्या पसरणी घाट परिसरात एका जिद्दी शेतकऱ्याने अशक्य वाटणारे स्वप्न साकार केले आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Apr 26, 2026 | 06:20 PM

Follow Us

सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यात, महाबळेश्वर-पाचगणी लगत असलेल्या पसरणी घाट परिसरात एका जिद्दी शेतकऱ्याने अशक्य वाटणारे स्वप्न साकार केले आहे. महाराष्ट्राचा मिनी काश्मीर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या भागात फुललेली सफरचंद बाग सध्या संपूर्ण राज्यात चर्चेचा विषय ठरत आहे.सफरचंद उत्पादक शेतकरी बापू भिलारे यांच्या या यशस्वी प्रयोगाला पाहण्यासाठी राज्यभरातून पर्यटक मोठ्या संख्येने भेट देत आहेत. या प्रयोगाची दखल घेत पश्चिम महाराष्ट्र महसूल विभागाचे आयुक्त, सातारा जिल्हाधिकारी संतोष पाटील तसेच कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष शेतावर जाऊन पाहणी केली. आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांनी बापू भिलारे यांच्या जिद्दीचे आणि आधुनिक शेती प्रयोगाचे विशेष कौतुक केले. त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देत अभिनंदन केले. विशेष म्हणजे अधिकाऱ्यांनी शेतातील ताज्या सफरचंदाचा आस्वाद घेत त्याच्या गुणवत्ता, चव आणि उत्पादन क्षमतेचेही कौतुक केले.यावेळी जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी महाराष्ट्रातील वातावरण विविध फळपिकांसाठी पोषक असल्याचे सांगत, शेतकऱ्यांनी नव्या प्रयोगशील शेतीकडे वळावे, असे आवाहन केले तसेच महाबळेश्वर आणि पाचगणी येथे येणाऱ्या पर्यटकांनी या सफरचंद बागेला आवर्जून भेट द्यावी, तसेच स्थानिक शेतकऱ्यांनी या यशस्वी प्रयोगातून प्रेरणा घ्यावी, असेही यावेळी सांगण्यात आले.पसरणीत फुललेली ही सफरचंद बाग आता साताऱ्यातील प्रगतशील शेतीचा नवा चेहरा ठरत असून, शेतकऱ्यांच्या जिद्दीला सलाम करणारी ठरत आहे

Follow Us:

Web Title: Satara apple farming apple farm at the foothills of mahabaleshwar large crowd of tourists

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 26, 2026 | 06:20 PM

Topics:  

  • Marathi News
  • navrashtra news
  • Satara News

संबंधित बातम्या

रेल्वे वर्तुळात खळबळ! IRCTC चे CMD संजय कुमार जैन यांचा राजीनामा; सरकारकडून मंजूर, काय आहे कारण?
1

रेल्वे वर्तुळात खळबळ! IRCTC चे CMD संजय कुमार जैन यांचा राजीनामा; सरकारकडून मंजूर, काय आहे कारण?

El Nino : भारतावर महासंकट! नासाच्या सॅटेलाईटने टिपलं प्रशांत महासागरातील El Nino चे भयानक दृश्य
2

El Nino : भारतावर महासंकट! नासाच्या सॅटेलाईटने टिपलं प्रशांत महासागरातील El Nino चे भयानक दृश्य

RBI चा मोठा निर्णय! 57 वर्षे जुन्या प्रणालीत केला बदल, लहान उद्योजक आणि शेतकऱ्यांना होणार फायदा
3

RBI चा मोठा निर्णय! 57 वर्षे जुन्या प्रणालीत केला बदल, लहान उद्योजक आणि शेतकऱ्यांना होणार फायदा

सर्वसामान्यांना लुटून कंपन्या काढताहेत तगडं मार्जिन? Petrol-Diesel च्या किमतींचा रिपोर्ट समोर; अहवालातून मोठा खुलासा
4

सर्वसामान्यांना लुटून कंपन्या काढताहेत तगडं मार्जिन? Petrol-Diesel च्या किमतींचा रिपोर्ट समोर; अहवालातून मोठा खुलासा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.