Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

El Nino : भारतावर महासंकट! नासाच्या सॅटेलाईटने टिपलं प्रशांत महासागरातील El Nino चे भयानक दृश्य

El Nino Update : नासाने दिलेल्या इशाऱ्यानुसार, एल निनो अधिक सक्रिय झाला आहे. प्रशांत महासागरातील पाण्याच्या उष्णतेत वाढ झाली आहे. याचा भारतावर प्रचंड परिणाम होण्याची शक्यता आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jun 23, 2026 | 01:41 PM
El Nino

El Nino

Follow Us
Follow Us:
  • एल निनोचा धोका वाढतोय
  • प्रशांत महासागरातील तापमानात वाढ
  • भारताच दुष्काळाची शक्यता?
El Nino News in Marathi : कोरोना महामारीपेक्षाही मोटे संकट भारतावर येण्याची शक्यता आहे. प्रशांत महासागराच्या तापमानाच प्रचंड वाढ झाली आहे. एल निनोचा धोका अधिक तीव्र होत असल्याचे नासाने सांगितले आहे. नासा आणि अमेरिकेच्या हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सेंटिनेल-६ मायकेल फ्रेलिच या उपग्रहाने समुद्राच्या पृष्ठभागावरील वाढत्या उष्णता आणि समुद्रसपाटीतील असमान्य वाढ नोंदवली आहे. यामुळे एल निनो अधिक सक्रिय झाल्याचे स्पष्ट झाले आहे. ही बाब भारतासाठी धोक्याची घंटा मानली जात आहे.

India-China Relations : भारत-चीन संबंधांमध्ये नवा अध्याय? अजित डोवाल यांची चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांशी महत्त्वपूर्ण चर्चा

११ जून रोजी अमेरिकेच्या हवामान विभागाने एल निनोच्या सक्रिय होण्याची अधिकृत घोषणा केली होती. सध्याची परिस्थिती १९९७ मध्ये आलेल्या गॉडझिला एल निनो सारखी शक्तिशाली असल्याचे वैज्ञानिकांनी सांगितले. यामुळे यंदा एल निनो अधिक तीव्र असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

एल निनोचा भारतावर परिणाम?

वैज्ञानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, एल निनोचा प्रभाव केवळ प्रशांत महासागरापुरता मर्यादित नाही. याचा जगभरातील तापमानवाढ आणि पर्जन्यमानावरही परिणाम होतो. हवामानातील अस्थिरतेसाठी एल निनो कारणीभूत असतो. भारतात एल निनोमुळे मान्सूनची शक्यता कमी झाली आहे. यामुळे शेती, जल संवर्धन आणि अर्थव्यवस्थेवर परिणाम होऊ शकतो. यामुळे भारतीय हवामानतज्ज्ञ प्रशांत महासागरातील परिस्थितीवर बारकाईने लक्ष्य ठेवून आहेत.

सामान्यांच्या दैनंदिन जीवनावरही परिणाम

भारताच्या शेतीवर परिणाम झाल्यास भाजीपाला, डाळी, धान्याचे भाव वाढू शकतात. तसेच पाणीटंचाईचा प्रश्न उद्भवेल. यामुळे वीजनिर्मितीवरही परिणाम होऊ शकतो. सामान्यांच्या रोजच्या दैनंदिन कामकाजावर परिणाम होऊन आर्थिक भार वाढू शकतो.

एल निनोमुळे अल निनोमुळे ऑस्ट्रेलिया आणि इंडोनेशियातही पावसाचे प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे. यामुळे भीषण दुष्काळ पडू शकतो असे हवामान तज्ज्ञांनी वर्तवली आहे. युरोप खंडातही परिस्थिती बिकट होऊ शकते. वाढत्या उष्णतेमुळे मानवी आरोग्यवर याचा परिणाम होऊ शकतो.

काय आहे अल निनो?

एल निनो प्रशांत महासागरातील समुद्राच्या पाण्याच्या तापमानाशी संबंधित नैसर्गिक हवामान प्रक्रिया आहे. या प्रक्रियेत प्रशांत महासागरातील पाणी नेहमीपेक्षा जास्त गरम होते. या उष्ण पाण्यामुळे हवामानात बदल होतो ज्याचा संपूर्ण जगातील पावसावर परिणाम होतो. भारतात एल निनो आला म्हणजे पाऊस कमी पडतो.

El Niño was still strengthening in June 2026, with satellite sea-surface-height anomalies and more warm Kelvin waves appearing to approach the eastern Pacific. @NASA https://t.co/LFSaayNtMz — Phys.org (@physorg_com) June 22, 2026


Trump on Starmer : ‘स्वत:चं मोठं नुकसान करुन घेतलं’ ; ब्रिटनच्या पंतप्रधानांच्या राजीनाम्यानंतर ट्रम्प यांची टीका

Web Title: El nino impact on india monsoon rainfall and drought fears nasa warning

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 23, 2026 | 01:33 PM

Topics:  

  • mansoon
  • Marathi News
  • World news

संबंधित बातम्या

Sam Altman: ‘मिसाइल बनवणे ते युद्धाचे निर्णय घेणे, AI घेणार जगाचा ताबा’; UN बैठकीत एआय कंपन्यांच्या प्रमुखांचा जगाला गंभीर इशारा
1

Sam Altman: ‘मिसाइल बनवणे ते युद्धाचे निर्णय घेणे, AI घेणार जगाचा ताबा’; UN बैठकीत एआय कंपन्यांच्या प्रमुखांचा जगाला गंभीर इशारा

NAZA Documentary : कोण जगेल कोण मरेल… हे ठरवतो इस्रायलचा हा छोटा संगणक; ‘नाझा’ माहितीपटाचा खळबळजनक खुलासा
2

NAZA Documentary : कोण जगेल कोण मरेल… हे ठरवतो इस्रायलचा हा छोटा संगणक; ‘नाझा’ माहितीपटाचा खळबळजनक खुलासा

Trump vs US Media : डोनाल्ड ट्रम्प यांना न्यायालयाचा मोठा धक्का; CNN सह 3 माध्यम संस्थांवरील बंदी अखेर उठवली
3

Trump vs US Media : डोनाल्ड ट्रम्प यांना न्यायालयाचा मोठा धक्का; CNN सह 3 माध्यम संस्थांवरील बंदी अखेर उठवली

Israel Elections 2026 : इस्रायलमध्ये मुस्लिमांना मतदार यादी आणि निवडणुकीतून वगळण्याची तयारी; नेतान्याहूंचा सत्तेसाठी मोठा डाव?
4

Israel Elections 2026 : इस्रायलमध्ये मुस्लिमांना मतदार यादी आणि निवडणुकीतून वगळण्याची तयारी; नेतान्याहूंचा सत्तेसाठी मोठा डाव?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.