सातारा जिल्हा प्रशासनाच्या वतीनं महाराजांच्या प्रतिमेची मिरवणुक ढोल ताशे आणि लेझीमच्या गजरात साता-यातील गांधी मैदान येथुन शिवतिर्थापर्यन्त काढण्यात आली या मिरवणुकीत पारंपारिक पोशाखात अनेक विध्यार्थी सामिल झाले होते या मिरवणुकीत हजारो शाळकरी विध्यार्थ्यांसह जिल्हाधिकारी संतोष पाटील पोलिस अधिक्षक समिर शेख तसेच अधिकारी ,कर्मचारी आणि सातारकरांनी या मिरवणुकित सहभाग घेतला.