Shahaji Patil Achieved A Major Victory In The Sangola Municipal Council Elections
Sangola सांगोला नगरपरिषदेत शहाजी पाटलांना मोठे यश
सांगोला नगरपरिषद निवडणुकीत शहाजी पाटील यांना मोठा विजय मिळाला आहे. नगराध्यक्ष पदासहीत १२ जागांवर शिवसेना शिंदे गटाला यश मिळाले आहे. या विजयानंतर शहाजी पाटील यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

Web Title: Shahaji patil achieved a major victory in the sangola municipal council elections