ब्रिटनमध्ये भारतीय विद्यार्थ्याची चाकूने हत्या; कुटुंबावर शोककळा, सरकारकडे केली मदतीची मागणी
मीडिया रिपोर्टनुसार, २० ऑगस्ट २०२३ रोजी ब्रिटनची राजधानी इंग्लंड येथील अल्वास्टन लेन क्रीडांगणावर कबड्डीचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेसाठी लाखो लोकांची उपस्थित होती. यावेळी खेळादंरम्यान दोन गटांमद्ये अचानक वाद जाला आणि हा वाद हाणामारीत रुपांतरित झाला. यावेळी गोळीबार झाल्याची अफवा पसरली, ज्यामुळे मोठा गोंधळ उडाला होता. लोक जीव वाचवण्यासाठी मैदानावर इकडे-तिकडे पळू लागले होते. या घटनेमध्ये अनेकजण जखमी झाले होते. दरम्यान या प्रकरणाचा निकाल जाहीर करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणाअंतर्गत ब्रिटनच्या डर्बी न्यायालयाने भारतीय वंशाच्या तीन व्यक्तींना दोषी ठरवले आहेत. या तिघांना मिळून ११ वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा देण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास करत असताना पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज मिळाला होता. ज्यातून आरोपींची ओळख पटवण्यात आली. यामध्ये बूटा सिंग, बूटा सिंग, दमनजीत सिंग, आणि राजविंदर सिंगला दोषी ठरवण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुटा सिंग दुसऱ्या गटातील लोकांचा पाठलाग करताना दिसून आला होता. त्याच्या कारमधून पोलिसांनी दोन मोठे चाकू जप्त केले होते. तसेच दमनजीत सिंग आणि राजविंदर टकहर सिंग या दोघांकडे धारदार शस्त्रे आढळली होती. नोव्हेंहर २०२४ मध्ये सुनावणीदरम्याम या तिघांना ज्यूरीने दोषी ठरवले होते. यानंतर १९ डिसेंबर रोजी ब्रिटनच्या डर्बी न्यायालयाने अंतिम निर्णय जाहीर केला. बूटा सिंगला चार वर्षांची शिक्षा, तर दमजीतला तीन तीन वर्षे चार महिन्यांची आणि राजविंदरला सिंगला तीन वर्षे दहा महिन्यांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
न्यायालयाने या निर्णयाचे स्पष्टीकरण देताना सांगितले की, खेळाच्या मैदानावर अशा प्रकारचा हिंसाचार कायद आणि सुरक्षा व्यवस्थेसाठी धोकादायक आहे, तसेच सामान्य नागरिकांच्या जीवाला गंभीर धोका निर्माण करणाराही आहे. डर्बी पोलिसांनी न्यायालयाच्या या निर्णयाला सहमती दिली असून कठोर कारवाईचा इशारा दिला आहे.
ब्रिटनमध्ये भारतीय विद्यार्थ्यांसोबत दुर्दैवी घटना; गणेश विसर्जन करून परतताना भीषण अपघात
Ans: मीडिया रिपोर्टनुसार, २० ऑगस्ट २०२३ मध्ये इंग्लंडच्या डर्बी शहरातील अल्वास्टनमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कबड्डी टुर्नामेंटमध्ये हिंसाचाराची घटना घडली होती.
Ans: ब्रिटनमध्ये कबड्डी हिसांचार प्रकरणात डर्बी न्यायालयाने बूटा सिंग, दमनजीत सिंग, आणि राजविंदर सिंगला दोषी ठरवले आहे.
Ans: ब्रिटनमध्ये कबड्डी स्पर्धेत हिंसाचार प्रकरणातील भारतीय आरोपींना ११ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा मिळाली आहे.






