काँग्रेस पक्षात असताना मला पक्ष श्रेष्ठींचा हवा तसा पाठिंबा मिळत नव्हता. त्यामुळेच पक्षाची जबाबदारी पार पाडणे कठीण जात होते. जनतेच्या प्रश्नांकरिता मी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला अशी प्रतिक्रिया पूनम पाटील यांनी दिली आहे.