साताऱ्यातील कोरेगाव मतदारसंघातील “रंगनाथ स्वामी निगडी” गावातील शरदचंद्र पवार राष्ट्रवादीच्या सरपंच, उपसरपंच यांच्या अनेक सदस्यांनी शिवसेनेच्या शिंदेगटात प्रवेश केला आहे. आ.महेश शिंदे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश करण्यात आला आहे.शरदचंद्र पवार राष्ट्रवादीचे आ.शशिकांत शिंदे यांना मोठा धक्का देत हे प्रवेश घेण्यात आले आहेत.तब्बल 30 वर्षानंतर रंगनाथ स्वामी निगडी ग्रामपंचायतीवर भगवा फडकणार आहे.स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकी आधी झालेल्या या प्रवेशांमुळे शशिकांत शिंदे यांच्या गटाला हा मोठा धक्का मानला जातो आहे.