यापूर्वी मालावणमध्ये आमची सत्ता होती त्यावेळी आम्ही चांगल्या पद्धतीचे काम केलं आहे. युतीची सत्ता असून आणि इथे स्थानिक आमदार निलेश राणे यांनी कोणतीही विकासाची कामे केलेली नाही. १०० कोटींचा विकासनिधी नगरपालिकेकडे पडून राहिला. मच्छिमारांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम भाजप आणि शिंदे शिवसेनेने केले आहे. धनदाडग्यांकडून पैसे घेऊन उमेदवारी दिली. मात्र, कार्यकर्ते आणि जनता आमच्या पाठीशी आहे, असं वक्तव्य वैभव नाईक यांनी केलं आहे.