सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील पाट गावात कलिंगड शेतीला यंदा चांगले उत्पादन मिळाले असले, तरी वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. तीन महिन्यांच्या मेहनतीनंतर फळे तयार झाली असतानाच वन्यप्राण्यांनी शेतात उधळण करत शेतीचे नुकसान केले. यामुळे शेतकरी वर्ग हवालदिल झाला असून आर्थिक फटका बसत आहे.