कुडाळ-सांगिरडेवाडी येथील परब कुटुंबाचा गणराय यंदा ५२ दिवस विराजमान असणार आहे. परब कुटुंब दरवर्षी २१, २५, ४२ दिवस गणरायाची सेवा करतात. हा गणराय नवसाला पावणारा अशी ख्याती आहे. तसेच यंदा परब कुटुंबाने गणरायासमोर महाभारतातील कृष्ण आणि भीष्म यांच्यातील संभाषण दाखविण्यात आले आहे.