Pune visarjan miravnuk : हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती असलेला श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची विसर्जन मिरवणूक ही ‘श्री गणेश रत्न रथा’तून निघणार आहे. याची माहिती देण्यात आली आहे.
कुडाळ-सांगिरडेवाडी येथील परब कुटुंबाचा गणराय यंदा ५२ दिवस विराजमान असणार आहे. परब कुटुंब दरवर्षी २१, २५, ४२ दिवस गणरायाची सेवा करतात. हा गणराय नवसाला पावणारा अशी ख्याती आहे.
Childrens Cute Video : ना कोणता दिखावा, ना देणगी, ना कोणते राजकारण... व्हिडिओत दिसून आली ती फक्त चिमुकल्यांची भक्ती. गणेशाच्या आगमातली ती निरागसता लोकांना इतकी भावली की व्हिडिओला कोरोडेने लाइक्स…
गौरी पूजनाच्या ताटात परंपरेनुसार शुद्धता, साधेपणा, गोडवा, निसर्गाची देणगी आणि पवित्रता यांचा संगम असतो. या ताटात कोणकोणत्या पदार्थांचा समावेश करायला हवा ते जाणून घेऊया.
गणपती बाप्पा मोरया! गणेशोत्सवात हमखास ही वाक्य आपल्या कानावर पडत असतात, मात्र, तुम्ही कधी विचार केला आहे का की गणपती बाप्पा म्हंटल्यावर मुखातून मोरयाच का बोलले जाते?
कुठल्याही नवीन कामाची सुरुवात करताना गणपती बाप्पाचा आशीर्वाद घेतला जातो. मात्र, तुम्हाला कधी प्रश्न पडला आहे का की याबाबतीत फक्त गणपतीलाच का पुजले जाते? चला याबद्दल जाणून घेऊयात.
गणेशोत्सवासाठी विशेष गाड्या सोडण्यात याव्या अशी मागणी खासदार श्रीकांत शिंदे आणि नरेश म्हस्के यांनी रेल्वे मंत्र्यांकडे केली होती. हीच मागणी लक्षात घेत रेल्वे मंत्र्यांनी महत्वाचा निर्णय घेतला आहे.
गणेशोत्सवाच्या काळात मंडपासाठी खड्डे खोदल्यास प्रति खड्डा १५ हजार रुपये दंड आकारण्यात येणार होता. मात्र आता मुंबईतील सार्वजनिक गणेश उत्सव मंडळांना दिलासा देण्यासाठी मंत्री लोढा यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे.