Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 21 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sindhudurg : सिंधुदुर्गच्या पर्यटकांना मांद्रेत मारहाण, पोलिसांनी दखल न घेतल्याने रोष

गोव्यातील मांद्रे येथे सिंधुदुर्गातील पर्यटकांना झालेल्या मारहाणीच्या घटनेवर गोवा पोलिसांनी तत्काळ कारवाई न केल्याच्या निषेधार्थ युवासेनेने मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर बांदा पत्रादेवी येथे रास्तारोको आंदोलन केले.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: May 25, 2026 | 09:01 PM

Follow Us

गोव्यातील मांद्रे येथे सिंधुदुर्गातील पर्यटकांना झालेल्या मारहाणीच्या घटनेवर गोवा पोलिसांनी तत्काळ कारवाई न केल्याच्या निषेधार्थ युवासेनेने मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर बांदा पत्रादेवी येथे रास्तारोको आंदोलन केले. या आंदोलनामुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली असून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता बांदा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली आणि महामार्गावरील वाहतूक पुन्हा सुरळीत करण्यात आली. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

Follow Us:

Web Title: Sindhudurg tourists from sindhudurg beaten up in mandre anger over police not taking action

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 25, 2026 | 09:01 PM

Topics:  

  • Marathi News
  • Sindhudurg

संबंधित बातम्या

Kurla Accident: कुर्ल्यात मध्यरात्री मोठी दुर्घटना! उंचावरील क्रेन अचानक घरावर कोसळली, अपघातात 8-10 जण जखमी
1

Kurla Accident: कुर्ल्यात मध्यरात्री मोठी दुर्घटना! उंचावरील क्रेन अचानक घरावर कोसळली, अपघातात 8-10 जण जखमी

Phone Theft Protection: फोन चोरीला गेला तरी चोर करू शकणार नाहीत बंद! ‘हे’ सेटिंग लगेच करा ऑन
2

Phone Theft Protection: फोन चोरीला गेला तरी चोर करू शकणार नाहीत बंद! ‘हे’ सेटिंग लगेच करा ऑन

ZEE5 वर ‘बंदर’ची एंट्री! २८ ऑगस्टला पाहता येणार समीक्षकांनी गौरवलेला चित्रपट
3

ZEE5 वर ‘बंदर’ची एंट्री! २८ ऑगस्टला पाहता येणार समीक्षकांनी गौरवलेला चित्रपट

Amaravati News: अमरावती जिल्हा बँक निवडणुकीत घराणेशाहीची चाहूल; दिग्गजांच्या वारसदारांची होणार एंट्री?
4

Amaravati News: अमरावती जिल्हा बँक निवडणुकीत घराणेशाहीची चाहूल; दिग्गजांच्या वारसदारांची होणार एंट्री?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.