सिंधुदुर्ग जिल्ह्यातील संस्थाचालक संघटना शिक्षक-शिक्षकेतर संघटनांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. सरकारच्या १५ मार्च २०२४ च्या जीआरविरोधात आज सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य असा मोर्चा काढला. त्या मोर्चाद्वारे सर्व माध्यमिक व प्राथमिक शिक्षक संघटनांनी थेट रस्त्यावर उतरत शासन आणि अधिकारी यांच्या विरोधात हा जोरदार मोर्चा काढत एकजुटीचे दर्शन घडवून आणले. उद्यापासून उन्हाळी सुट्टी पडत असताना आजचा विद्यार्थ्यांना घेऊन काढलेला हा मोर्चा हा लक्षवेधी ठरला होता.