शिवसेनेचे सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख प्रा.शिवाजीराव सावंत यांनी काल आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर आज माजी उप महापौर दिलीप कोल्हे आणि सोलापूर शहर पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत महेश साठे यांच्या मनमानी कारभाराचा निषेध व्यक्त केला आहे.शिवसेना शहर समन्वयक दिलीप कोल्हे, उपजिल्हा प्रमुख हरिभाऊ चौगुले, वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख जवाहर जाजू, युवा सेना उपशहर प्रमुख मयूर झांबरे, विद्यार्थी सेना उपजिल्हा प्रमुख सागर शिंदे, शहर मध्य विधानसभा विभाग प्रमुख राहुल काटे यांच्यासह 11 पदाधिकाऱ्यांनी शिवसेना पक्षाचा राजीनामा दिला आहे.