२०२३-२०२४ साली एम. पी. एस. सी. द्वारे न्यायधिश पदाकरीता घेण्यात आलेल्या परिक्षेत सोलापूर बार असोशिएशनची सदस्या अँड.मुनजरीन सलीम जेलर हिने उत्तींण होत महाराष्ट्रामध्ये ३९ वा रँक घेतला. मुनजरीन जेलर हया मागील काही वर्षापासुन सोलापूर येथे वकीली करीत न्यायाधिश पदाकरीता प्रयत्न करीत होते. त्यांच्या या निवडी बद्दल अँड.एम.ए. इनामदार आणि इतर सहकारी वकीलांनी शुभेच्छा देवून सत्कार केला.