महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरी होणार आहे. अनेक मंडळाची विविध उपक्रमाचे आयोजन केले आहे. शिवजन्मोत्सव निमित्त शिवभक्तांसाठी आणि बंदोबस्तासाठी असणाऱ्या पोलीस बांधवांसाठी तसेच शहर जिल्हयातून येणाऱ्या शिवप्रेमीसाठी 25 हजार शिवभक्तांसाठी शिवभोजनाचे आयोजन थोरला मंगळवेढा तालीम मंडळातर्फे करण्यात आलं आहे. शिवजयंतीच्या सोलापूर शहरात भव्य मिरवणुका निघतात शहरातील हॉटेल बंद असतात मिरवणूक पाहण्यासाठी आलेल्या शहर आणि जिल्ह्यातील शिवप्रेमींची गैरसोय होते. हे लक्षात घेऊन मिरवणुकीस फाटा देऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी शिवभक्तांना पोटभर जेवण देऊन शिवभक्तांना तृप्त करण्याचा उपक्रम थोरला मंगळवेढा तालमीच्या वतीने मागील अनेक वर्षापासून सुरु आहे.