Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Baramati Assembly bypoll Elections 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Solapur : सोलापुरात ऐतिहासिक ‘भिडे वाडा’ चित्ररथाचं दिमाखात आगमन 

सामाजिक क्रांतीचे प्रणेते महात्मा ज्योतिबा फुले आणि स्त्रीशिक्षणाच्या जनक सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा ऐतिहासिक वारसा जपणारा पुण्यातील भिडे वाडा चित्ररथ सोलापुरात दाखल झाला.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Apr 27, 2026 | 06:03 PM

Follow Us

सामाजिक क्रांतीचे प्रणेते महात्मा ज्योतिबा फुले आणि स्त्रीशिक्षणाच्या जनक सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा ऐतिहासिक वारसा जपणारा पुण्यातील भिडे वाडा चित्ररथ सोलापुरात दाखल झाला. या प्रेरणादायी उपक्रमामुळे शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. सुपर मार्केट येथील जुनी मिल मैदाना समोरील महात्मा फुले यांच्या अर्धपुतळा परिसरात या चित्ररथाचे झाले असून नागरिकांना ऐतिहासिक वारशाचे दर्शन घडले. या चित्ररथातून फुले दांपत्यांनी सुरू केलेल्या देशातील पहिल्या मुलींच्या शाळेचा गौरवशाली इतिहास उलगडण्यात आला. हा उपक्रम मंत्री छगन भुजबळ यांच्या मार्गदर्शना खाली यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येत आहे. फुले-शाहू-आंबेडकर चळवळीतील सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या चित्ररथाचे स्वागत केले .

Close

Follow Us:

Web Title: Solapur the historic bhide wada chariot procession arrives in solapur

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 27, 2026 | 06:03 PM

Topics:  

  • Marathi News
  • navrashtra news
  • Solapur News

संबंधित बातम्या

रहस्य, पेच आणि… दुसऱ्या आठवड्यातही Pooja Sawant च्या ‘सालबर्डी’चा थरार कायम
1

रहस्य, पेच आणि… दुसऱ्या आठवड्यातही Pooja Sawant च्या ‘सालबर्डी’चा थरार कायम

Bobby Deol च्या ‘Bandar’ चित्रपटाची रिलीज डेट समोर, ‘या’ तारखेला उडणार चित्रपटगृहात खळबळ
2

Bobby Deol च्या ‘Bandar’ चित्रपटाची रिलीज डेट समोर, ‘या’ तारखेला उडणार चित्रपटगृहात खळबळ

“नाद करा पण आमचा कुठं” ; 68 किलो वजन घटवणाऱ्या ‘या’ मराठमोळ्या अभिनेत्रीला ओळखलत का ?
3

“नाद करा पण आमचा कुठं” ; 68 किलो वजन घटवणाऱ्या ‘या’ मराठमोळ्या अभिनेत्रीला ओळखलत का ?

Mira Bhayander : मराठी सक्तीच्या मुद्द्यावरून वाद ; सदावर्ते यांना विरोध करणाऱ्या मनसे कार्यकर्त्यांचे राज ठाकरेंनी केलं कौैतुक
4

Mira Bhayander : मराठी सक्तीच्या मुद्द्यावरून वाद ; सदावर्ते यांना विरोध करणाऱ्या मनसे कार्यकर्त्यांचे राज ठाकरेंनी केलं कौैतुक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.