Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mira Bhayander : मराठी सक्तीच्या मुद्द्यावरून वाद ; सदावर्ते यांना विरोध करणाऱ्या मनसे कार्यकर्त्यांचे राज ठाकरेंनी केलं कौैतुक

मीरा-भाईंदर शहरात मराठी सक्तीच्या मुद्द्यावरून रंगलेल्या वादात गुणरत्न सदावर्ते यांच्या सभेला विरोध करणाऱ्या मनसे कार्यकर्त्यांचे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कौतुक केले आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Apr 27, 2026 | 04:45 PM
Mira Bhayander : मराठी सक्तीच्या मुद्द्यावरून वाद ; सदावर्ते यांना विरोध करणाऱ्या मनसे कार्यकर्त्यांचे राज ठाकरेंनी केलं कौैतुक
Follow Us
Follow Us:
  • मराठी सक्तीच्या मुद्द्यावरून वाद
  • सदावर्ते यांना विरोध करणाऱ्या मनसे कार्यकर्त्यांचे राज ठाकरेंनी केलं कौैतुक
मीरा रोड/ विजय काते : मीरा-भाईंदर शहरात मराठी सक्तीच्या मुद्द्यावरून रंगलेल्या वादात गुणरत्न सदावर्ते यांच्या सभेला विरोध करणाऱ्या मनसे कार्यकर्त्यांचे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कौतुक केले आहे. दादर येथील निवासस्थानी सचिन पोफळे व त्यांच्या सहकाऱ्यांना बोलावून घेत राज ठाकरे यांनी त्यांच्या भूमिकेचे अभिनंदन करत शाबासकीची थाप दिली. यावेळी युवराज अमित ठाकरे देखील उपस्थित होते.महाराष्ट्र राज्याच्या परिवहन विभागाकडून 1 मेपासून रिक्षा व टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा सक्तीची करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला. या निर्णयानंतर राज्यभरात विविध स्तरांवरून विरोध सुरू झाला असून, काही ठिकाणी निदर्शनेही करण्यात आली. या पार्श्वभूमीवर गुणरत्न सदावर्ते यांनी मीरा-भाईंदर शहरात येत रिक्षा चालकांची सभा घेत या निर्णयाला विरोध दर्शवला होता.

 KDMC News : डॉ. आनंदीबाई जोशी स्मारकाचे भूमिपूजन; महिलांच्या सक्षमीकरणासाठी अत्याधुनिक जिम सेंटरची होणार उभारणी

मात्र, सदावर्ते यांच्या या भूमिकेविरोधात मनसेने आक्रमक भूमिका घेतली. मनसेचे पदाधिकारी सचिन पोफळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सभास्थळी पोहोचत जोरदार घोषणाबाजी करत निषेध नोंदवला. या घटनेमुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मनसेच्या पाच कार्यकर्त्यांनी केलेल्या या आंदोलनाची राज्यभरात चर्चा झाली.

या निदर्शनांदरम्यान संबंधित कार्यकर्त्यांवर गुन्हेही दाखल करण्यात आले होते. या प्रकरणाची दखल घेत मनसे नेते अविनाश जाधव स्वतः नवघर पोलीस ठाण्यात उपस्थित राहून कार्यकर्त्यांना पाठिंबा दर्शवला होता.दरम्यान, या संपूर्ण घडामोडींची माहिती घेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी संबंधित कार्यकर्त्यांना दादर येथील आपल्या बंगल्यावर बोलावले. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधत मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर त्यांनी घेतलेल्या ठाम भूमिकेचे कौतुक केले. तसेच अमित ठाकरे यांनीही कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवत अशा प्रकारच्या लढ्यांमध्ये सक्रिय राहण्याचे आवाहन केले.या घटनेमुळे मीरा-भाईंदरमध्ये मराठी भाषेच्या मुद्द्यावर राजकीय वातावरण आणखी तापण्याची चिन्हे दिसत असून, पुढील काळात या वादाला अधिक तीव्रता येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

धक्कादायक प्रकार : शासकीय रुग्णालयात १.६५ कोटींची मुदतबाह्य औषधे; प्रशासनाच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला

Web Title: Mira bhayander controversy over the issue of compulsory marathi raj thackeray praised mns workers who opposed sadavarte

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 27, 2026 | 04:04 PM

Topics:  

  • Marathi News
  • mira bhayandar

संबंधित बातम्या

Anil Kapoor: “दोन मुली म्हणजे दुप्पट बोनस!” अनिल कपूर यांनी सांगितलं आपल्या यशाचं गुपित
1

Anil Kapoor: “दोन मुली म्हणजे दुप्पट बोनस!” अनिल कपूर यांनी सांगितलं आपल्या यशाचं गुपित

Ambani Ganpati Celebration Fashion: अंबानींच्या गणपती सोहळ्यातील लुक्सवर फिदा? कमी खर्चात मिळवा तसाच स्टाइलिश अंदाज
2

Ambani Ganpati Celebration Fashion: अंबानींच्या गणपती सोहळ्यातील लुक्सवर फिदा? कमी खर्चात मिळवा तसाच स्टाइलिश अंदाज

Ganesh Festival : शिक्षणातील गैरप्रकारांवर बाप्पाच्या देखाव्यातून प्रहार; ‘NEET पेपरफुटी’वर नेतिवलीच्या राजाकडून जनजागृती
3

Ganesh Festival : शिक्षणातील गैरप्रकारांवर बाप्पाच्या देखाव्यातून प्रहार; ‘NEET पेपरफुटी’वर नेतिवलीच्या राजाकडून जनजागृती

Viral Video: निषेधासाठी थेट पालिका कार्यालयात कुत्र्यांची ‘Entry’; निफाडमधील व्हिडिओ व्हायरल
4

Viral Video: निषेधासाठी थेट पालिका कार्यालयात कुत्र्यांची ‘Entry’; निफाडमधील व्हिडिओ व्हायरल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.