बुलढाणा जिल्ह्यात दुष्काळ जाहीर झाला असून पावसाने दडी मारल्याने खरीप हंगामातील सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. सोयाबीनचे पीक हातचे गेल्यानंतर आता शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात कमी पाण्यावर येणाऱ्या पिकांकडे आपला मोर्चा वळवला आहे.
कमी पाण्यात येणारे पीक म्हणून अनेक शेतकरी करडीची पेरणी करत आहेत. काही ठिकाणी स्प्रिंकलरच्या साहाय्याने करडी पिकाला पाणी दिले जात आहे. या पिकातून तरी चांगले उत्पन्न मिळेल, अशी आशा शेतकरी व्यक्त करत आहेत.
दुष्काळाच्या परिस्थितीत करडीचा पर्याय शेतकऱ्यांसाठी किती फायदेशीर ठरणार? जाणून घ्या शेतकरी जेऊघाले यांच्याशी केलेल्या खास संवादातून.