Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 26 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

साखरेचा दर १०० रुपये किलोवर जाणार? महागाईचा फटका की शेतकऱ्यांना मोठा फायदा

साखरेच्या दरात सातत्याने वाढ होत असताना साखरेचा भाव १०० रुपये प्रतिकिलोपर्यंत पोहोचण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. दरवाढीचा फटका सर्वसामान्यांना बसणार की त्याचा फायदा ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार, यावर आता चर्चा सुरू झाली आहे.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Aug 26, 2026 | 12:19 PM

Follow Us

साखरेच्या दरात सातत्याने वाढ होत असून, येत्या काळात साखरेचा दर १०० रुपये प्रतिकिलोपर्यंत पोहोचू शकतो, असा अंदाज राहुरी तालुक्यातील तनपुरे साखर कारखान्याचे संचालक सुरेश करपे यांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान, साखरेच्या वाढत्या दराचा थेट फायदा शेतकऱ्यांना मिळावा, अशी मागणी शेतकरी नेते रवी मोरे यांनी केली आहे. उसाला प्रतिटन ५ हजार रुपये दर द्यावा, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशाराही त्यांनी दिला आहे.

साखरेचा दर वाढल्यास सर्वसामान्यांच्या खिशावर किती परिणाम होणार आणि त्याचा फायदा शेतकऱ्यांपर्यंत कितपत पोहोचणार, याकडे आता लक्ष लागले आहे.

Follow Us:

Web Title: Sugar price 100 rupees per kg price hike farmers benefit

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 26, 2026 | 12:19 PM

Topics:  

  • Ahilyanagar
  • Sugar
  • Sugar Price

संबंधित बातम्या

Sugar Price Drop : साखर स्वस्त होणार! एका झटक्यात 18 टक्क्यांनी घसरले भाव; पण कसं? जाणून घ्या कारण
1

Sugar Price Drop : साखर स्वस्त होणार! एका झटक्यात 18 टक्क्यांनी घसरले भाव; पण कसं? जाणून घ्या कारण

‘रामगिरी महाराजांना धमकी देणाऱ्यांना नेस्तनाबूत करू,’ मुख्यमंत्री फडणवीसांचा इशारा
2

‘रामगिरी महाराजांना धमकी देणाऱ्यांना नेस्तनाबूत करू,’ मुख्यमंत्री फडणवीसांचा इशारा

Sugar Mill Setup Cost: साखर कारखाना सुरू करण्यासाठी किती खर्च येतो? जाणून घ्या साखर बनवण्याची संपूर्ण प्रक्रिया!
3

Sugar Mill Setup Cost: साखर कारखाना सुरू करण्यासाठी किती खर्च येतो? जाणून घ्या साखर बनवण्याची संपूर्ण प्रक्रिया!

Sugar Price : काय सांगताय? 13-14 रुपयांना मिळतेय इथे 65 रुपयांची साखर, कोण खरेदी करु शकतं? जाणून घ्या
4

Sugar Price : काय सांगताय? 13-14 रुपयांना मिळतेय इथे 65 रुपयांची साखर, कोण खरेदी करु शकतं? जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.