Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 13 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tuljabhavani Temple News : तुळजाभवानी मंदिरात पोलिसांची दादागिरी? सुरक्षा रक्षकाला बेदम मारहाण

Tuljabhavani Temple News : तुळजापूर येथील तुळजाभवानी मंदिरात नवरात्रोत्सवादरम्यान पितळी गेटमधून प्रवेश नाकारल्याच्या कारणावरून ३ ते ४ पोलीस कर्मचाऱ्यांनी मंदिर संस्थानच्या सुरक्षा रक्षकाला मारहाण केल्याचा आरोप आहे. यावेळी एका पोलीस कर्मचाऱ्याने हातातील कड्याने हल्ला केल्याने सुरक्षा रक्षक जखमी झाला आहे.

  • By Sanman Jadhav
Updated On: Oct 13, 2026 | 02:43 PM
फोटो सौजन्य सोशल मिडिया

फोटो सौजन्य सोशल मिडिया

Follow Us
Follow Us:
  • सुरक्षा रक्षकावर हातातील कड्याने हल्ला  
  • सुरक्षा रक्षकाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले 
  • मंदिर परिसरातील पुरावा म्हणून मारहाणीचा व्हिडिओ उपलब्ध 
 

Tuljabhavani Temple News : तुळजाभवानी मंदिरा मध्ये चक्क पोलिसांनीच मंदिर संस्थांनच्या सुरक्षा कर्मचाऱ्याला बेदम मारहाण करण्यात आली. तुळजाभवानी मंदिराच्या पितळी गेटमधून आत सोडण्यास सुरक्षा रक्षकाने नकार दिल्याने संतप्त झालेल्या पोलिसांनी सुरक्षा रक्षकालाचं बेदम मारहाण केली आहे. या दरम्यान पोलीसचं आरोपी असल्यानं गुन्हा दाखल करत नसल्याचा आरोप मारहाण झालेल्या सुरक्षा रक्षकाने केला आहे. तुळजापूर मातेचा शारदेय नवरात्र उत्सव सुरू असून भाविकांची मोठी गर्दी पाहण्यास मिळत आहे.

सुरक्षा रक्षकावर हातातील कड्याने हल्ला

नवरात्रोत्सवामुळे तुळजापूरातील मंदिरात मोठी गर्दी आहे पाहण्यास मिळते, सुरक्षेचे नियम पाळत सुरक्षा रक्षकाने पितळी गेटमधून काही जणांना आत सोडण्यास नकार दिला. याचा राग मनात धरून बंदोबस्तावर तैनात असलेल्या 3 ते 4 पोलिसांनी सुरक्षा रक्षकाशी वाद घातला.  या मारहाणी मध्ये एका पोलीस कर्मचाऱ्याने सुरक्षा रक्षकावर हातातील कड्याने हल्ला केला. यामुळे सुरक्षा रक्षकाला गंभीर दुखापत झाली व रक्तस्त्राव झाला आहे.

सुरक्षा रक्षकाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले

जखमी सुरक्षा रक्षकाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र, पोलिसांनी स्वतःच्याच कर्मचाऱ्यांविरोधात तक्रार नोंदवून घेण्यास नकार दिल्याचा आरोप सुरक्षा रक्षकाने केला आहे.

Mumbai News: औषधाच्या किमतीमागे मार्जिनची साखळी कार्यरत! सीसीआयच्या अभ्यासातून उलगडा; उत्पादकापासून मेडिकलच्या काउंटरपर्यंत टप्पे

मंदिर परिसरातील पुरावा म्हणून मारहाणीचा व्हिडिओ उपलब्ध

तुळजापूरातील मंदिरात सुरक्षारक्षकाला मारहाण करण्यात आली, पोलिसांनी मारहाण केल्यामुळे सुरक्षारक्षकाने पोलीस ठाण्यात न्याय मागण्यासाठी धाव घेतली. पण आरोपी पोलीस कर्मचारी असल्याने स्थानिक पोलीस कर्मचाऱ्यांविरोधात विरोधीत गुन्हा दाखल घेत नाही आहेत. पोलीस कर्मचारी टाळाटाळ करत असून आपल्यावर अन्याय झाला आहे. मंदिर परिसरातील पुरावा म्हणून मारहाणीचा व्हिडिओ उपलब्ध असून देखील पोलीस गुन्हा नोंदवून घेत नाही आहेत. अशी खंत सुरक्षा रक्षकाने केली आहे.

Navi Mumbai Traffic: कोपरखैरणेकर वाहतूककोंडीने हैराण! भुयारी मार्गात टेम्पो अडकतात, वाहतूक पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न

Web Title: Tuljabhavani temple security guard police assault news sj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 13, 2026 | 02:43 PM

Topics:  

  • Ahilyanagar
  • Tuljabhavani

संबंधित बातम्या

Ahilyanagar Drought: अहिल्यानगरमध्ये दुष्काळाचे भीषण संकट; पिके जळाली, जनावरे विकण्याची शेतकऱ्यांवर वेळ
1

Ahilyanagar Drought: अहिल्यानगरमध्ये दुष्काळाचे भीषण संकट; पिके जळाली, जनावरे विकण्याची शेतकऱ्यांवर वेळ

Crime News: सायंकाळी गजबजलेल्या रस्त्यावर अचानक हल्ला; ५५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू, आरोपी पसार
2

Crime News: सायंकाळी गजबजलेल्या रस्त्यावर अचानक हल्ला; ५५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू, आरोपी पसार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.