Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Baramati Assembly bypoll Elections 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Thane : दहीहंडीचा उत्सव जवळ, ठाण्यात गोविंदांचा जोश वाढला

दहीहंडीचा सण जवळ येऊ ठेपला असून ठाण्यातील गोविंदांचा उत्साहा वाढला. नऊ, दहा उंच उंच थरांचा इतिहास असणार ठाण्यात या मोठ्या हंड्यांचे थरारक दृश्य बगण्यासाठी ठिक ठिकाणी गर्दी होते.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jun 03, 2025 | 12:59 PM

THANE  या दहीहंडी उत्सवाची चाहूल लागताच गोविंद पथकांनी सरावाला सुरुवात केली आहे. ठाण्यातील पाचपखाडी येथील “ठाण्याचा राजा” गोविंद पथकाने 1 जूनपासून सरावाचं नारळ फोडला आहे. “ठाण्याचा राजा” गोविंदा पथकाचा हा सराव पाण्यासाठी ठाणेगारांनी एकच गर्दी केली होती. “ठाण्याचा राजा”हा नामांकित गोविंदा पथक असून मोठ्या हंड्या फोडण्यामध्ये सहभाग घेत असतात. या हंड्यांच्या सराव दरम्यान कुठल्याही गोविंदाला पडून दुखापत होऊ नये यासाठी योग्य ते प्रशिक्षण देण्याचे काम सुरू केले आहे. योग्य मनोरे, नवीन सहभागी खेळाडू, इतर सर्वांसाठी योग्य प्रशिक्षण देण्यासाठी सुरू झाले आहे. तसेच सर्व गोविंदाची सुरक्षिता मनावर घेतली असून प्रशिक्षण ठिकाणी सेफ्टी मॅटचा वापर करत आहेत.

Follow Us
Close

Follow Us:

Web Title: Thane dahi handi festival is near govindas enthusiasm increases in thane

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 03, 2025 | 12:59 PM

Topics:  

  • Govinda
  • Krishna Janmashtami
  • thane

संबंधित बातम्या

Bhiwandi : पावसाळा तोंडावर आला तरी भिवंडीतील नाले तुंबलेलेच; महापालिका प्रशासनावर गंभीर आरोप
1

Bhiwandi : पावसाळा तोंडावर आला तरी भिवंडीतील नाले तुंबलेलेच; महापालिका प्रशासनावर गंभीर आरोप

गोविंदाची पत्नी सुनीता पुन्हा चर्चेत! म्हणते “Govinda सारखा मुलगा हवा पती नको” काय आहे प्रकरण?
2

गोविंदाची पत्नी सुनीता पुन्हा चर्चेत! म्हणते “Govinda सारखा मुलगा हवा पती नको” काय आहे प्रकरण?

Thane Shivshahi Bus Fire : शिवशाही बसला भीषण आग, बस पूर्ण जळून खाक, 15 प्रवासी थोडक्यात बचावले
3

Thane Shivshahi Bus Fire : शिवशाही बसला भीषण आग, बस पूर्ण जळून खाक, 15 प्रवासी थोडक्यात बचावले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.