Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Mumbai Crime |
  • Lifestyles |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Thane Shivshahi Bus Fire : शिवशाही बसला भीषण आग, बस पूर्ण जळून खाक, 15 प्रवासी थोडक्यात बचावले

Thane Shivshahi Bus Fire News: ठाणे एसटी स्थानकून: गुरुवारी दुपारी सुमारे १.३० वाजता, स्वारगतूनहून ठाण्याकडे जाणाऱ्या शिवशाही बसमध्ये, ठाणे सॅटीस पुलवारजवळ अचानक आगीची घटना घडली.

  • By श्वेता झगडे
Updated On: Apr 23, 2026 | 04:15 PM
शिवशाही बसला भीषण आग, बस पूर्ण जळून खाक, 15 प्रवासी थोडक्यात बचावले

शिवशाही बसला भीषण आग, बस पूर्ण जळून खाक, 15 प्रवासी थोडक्यात बचावले

Follow Us
Follow Us:

Thane Shivshahi Bus Fire News Marathi : सध्या, वाढत्या उकाड्यामुळे नागरिक आधीच त्रस्त असताना, ठाणे रेल्वे स्थानकातील परिसरातील सेटीस पुलावर एका भयंकर घटनेने मोठी खळबळ उडवून दिली. प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या एका शिवशाही (Shivshahi) एसटी बसने अचानक रस्त्यातच पेट घेतला. सुदैवाने या भीषण आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसून, सर्व प्रवाशांनी प्रसंगावधान दाखवल्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे.

गाडीत तांत्रिक बिघाड

मिळालेल्या माहितीनुसार, राज्य परिवहन महामंडळाची एकमेव वातानुकूलित गाडी ठाण्याहून निघून पालघर मार्गे बोईसर (Boisar) येथे जाण्यासाठी मार्गस्थ झाली होती.स्थानकाजवळील पुलावर आल्यावर या गाडीत अचानक काहीतरी तांत्रिक बिघाड झाला आणि ती प्रवासादरम्यानच थांबली. स्थानकाजवळील पुलावर आल्यावर या गाडीत अचानक काहीतरी तांत्रिक बिघाड झाला आणि ती प्रवासादरम्यानच थांबली. गाडी बंद पडल्यानंतर काही क्षणांतच तिच्या खालच्या बाजूने, इंजिन आणि डिझेलच्या टाकीजवळून धुराचे लोट येऊ लागले आणि बघता बघता गाडीने रौद्र रूप धारण केले.

Karjat News : टोरंटो कंपनीकडून राजनाला कालव्यातील पाण्याची चोरी; बंधाऱ्यावर मोटार लावून बेकायदेशीर उपसा

आगीच्या या भयानक तांडवामागे शॉर्ट सर्किट हे मुख्य कारण असावे, असा प्राथमिक अंदाज प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला आहे. उन्हाळ्याच्या कडाक्यात भररस्त्यात घडलेल्या या प्रकारामुळे स्थानकाबाहेर एकच गोंधळ उडाला. आगीच्या ज्वाळा इतक्या भयंकर होत्या की, थोड्याच वेळात संपूर्ण वाहन जळून खाक झाले आणि केवळ जळणारा संगडा जागेवर उरललाच दिसत होता.

बसला आग लागल्याने टीएमटी वाहतूक विस्कळीत

ठाणे सॅटीस पुलावरून टीएमटीसी बस विविध भागांमध्ये जातात. या बस ठाणे एसटी आगाराजवळ असलेल्या सॅटीस पुल चढणीच्या मार्गावरुन वरती येतात.यानंतर, स्थलांतरित लोक वाहतुकीच्या साधनांनी बी-कॅबिन मार्गाने किंवा तळवपळी मार्गाने पुढे स्थलांतर करतात. त्यामुळे ठाणे एसटी आगाराजवळ दररोज या टीएमटी गाड्यांची रांग पाहायला मिळते. सॅटीस पुलचा मार्ग अरुंद असल्यामुळे एकावेळी एकच बस या मार्गातून वरती जाऊ शकते. त्यामुळे गुरुवारी शिवशाही बसला लागलेल्या आगीमुळे टीएमटी गाड्यांची वाहतूक ही काळासाठी ठप्प झाली होती. यामुळे प्रवाशांचे हाल झाले त्यांना बस ची वाट पाहत ताटकळत बस थांब्यावर उभे राहावे लागले.

रेल्वेस्थानकांतील स्तनपान केंद्रांची झाली कचराकुंडी! कुर्ल्यात गुटखा बहाद्दरांनी केंद्र ‘लाल’ रंगाने रंगवले,दिशादर्शक फलकांचा अभाव

Web Title: Msrtc shivshahi bus fire thane satis bridge palghar vasai passengers safe news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 23, 2026 | 04:15 PM

Topics:  

  • msrtc
  • thane

संबंधित बातम्या

‘एसटी कर्मचाऱ्यांच्या पाठीत खंजीर’, निधी नाकारल्याने राज्यभर संताप; राज्य सरकारच्या भूमिकेवर कर्मचाऱ्यांचा आक्रमक पवित्रा
1

‘एसटी कर्मचाऱ्यांच्या पाठीत खंजीर’, निधी नाकारल्याने राज्यभर संताप; राज्य सरकारच्या भूमिकेवर कर्मचाऱ्यांचा आक्रमक पवित्रा

Thane Crime: भटक्या कुत्र्याच्या तोंडात दिसला नवजात बालकाचा मृतदेह; एक पाय खाल्ला आणि…; स्थानिक हादरले!
2

Thane Crime: भटक्या कुत्र्याच्या तोंडात दिसला नवजात बालकाचा मृतदेह; एक पाय खाल्ला आणि…; स्थानिक हादरले!

ठाणेकरांसाठी खुशखबर ! गायमुख ते फाउंटन बोगद्याला मान्यता, भाईंदर उन्नत पूल आणि नवी मुंबई मेट्रो विस्तारालादेखील मंजुरी
3

ठाणेकरांसाठी खुशखबर ! गायमुख ते फाउंटन बोगद्याला मान्यता, भाईंदर उन्नत पूल आणि नवी मुंबई मेट्रो विस्तारालादेखील मंजुरी

Thane Fire News : मुंब्रा–डायघरमध्ये आगीचा मोठा भडका; टायर गोदाम ज्वाळांच्या विळख्यात
4

Thane Fire News : मुंब्रा–डायघरमध्ये आगीचा मोठा भडका; टायर गोदाम ज्वाळांच्या विळख्यात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.