ठाणे शहर प्रमुख हेमंत पवार यांनी संजय राऊत, मातोश्री, आणि काँग्रेसवर टीका केली आहे. दरम्यान एकनाथ शिंदे यांना शिवसैनिकांचा पाठिंबा वाढत असल्याचे सांगितले. मोदी-शहा राजीनाम्याची मागणी फोल असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.