Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Thane : ठाणे महानगरपालिकेच्या १३३ प्रभागांचे आरक्षण जाहीर; महिलांसाठी ६६ जागा राखीव

ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे शहराध्यक्ष रवींद्र मोरे यांनी भाजपवर गंभीर आरोप केले.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Nov 11, 2025 | 11:33 PM

Follow Us

ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे शहराध्यक्ष रवींद्र मोरे यांनी भाजपवर गंभीर आरोप केले. त्यांनी सांगितले की जनतेचा आमच्यावर मोठा पाठिंबा असूनही मते भाजपा पक्षाच्या पक्षपाताने पडतात, ज्यामुळे ईव्हीएमच्या घोटाळ्याचा प्रश्न निर्माण होतो. ते म्हणाले की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे बंधू एकत्र येऊन सर्व नागरिकांसाठी लढतील आणि भाजप कितीही घोटाळे करीत असले तरी मनसे निश्चयाने लढून सत्ता मिळवेल. ठाणे निवडणूक अत्यंत तगडी आणि महत्त्वाची असून मनसे-शिवसेना यांचा एकत्रित संघर्ष अपेक्षित आहे.

Close

Follow Us:

Web Title: Thane reservation of 133 wards of thane municipal corporation announced 66 seats reserved for women

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 11, 2025 | 11:33 PM

Topics:  

  • Marathi News
  • Thane news

संबंधित बातम्या

अपघात रोखण्यासाठी विभागांनी समन्वयाने काम करावे, सर्वोच्च न्यायालयाच्या रस्ता सुरक्षा समितीचे निर्देश
1

अपघात रोखण्यासाठी विभागांनी समन्वयाने काम करावे, सर्वोच्च न्यायालयाच्या रस्ता सुरक्षा समितीचे निर्देश

Thane : ठाणे महापौर निवडणुकीत राष्ट्रवादीची भूमिका निर्णायक – नजीब मुल्ला
2

Thane : ठाणे महापौर निवडणुकीत राष्ट्रवादीची भूमिका निर्णायक – नजीब मुल्ला

Astro Tips : ‘या’ राशीच्या सासू-सुनेचं नातं असतं खूपच खास; तुझं माझं जमेना, तुझ्या वाचून करमेना
3

Astro Tips : ‘या’ राशीच्या सासू-सुनेचं नातं असतं खूपच खास; तुझं माझं जमेना, तुझ्या वाचून करमेना

‘ऊत’ चित्रपटाचा जबरदस्त ट्रेलर रिलीज, जिद्दी युवकाच्या संघर्षाची कथा झळकणार मोठ्या पडद्यावर
4

‘ऊत’ चित्रपटाचा जबरदस्त ट्रेलर रिलीज, जिद्दी युवकाच्या संघर्षाची कथा झळकणार मोठ्या पडद्यावर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.