Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Gudi Padwa |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune News : कुस्तीगीर संघ आणि कुस्तीगीर परिषदेच्या वादामुळे महाराष्ट्र केसरीची प्रतिष्ठा धोक्यात

सध्या कुस्तीगीर संघ आणि कुस्तीगीर परिषद यांच्यातील वादामुळे या किताबाची प्रतिष्ठा धोक्यात आली आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Mar 23, 2026 | 07:03 PM

Follow Us

महाराष्ट्र केसरी हा केवळ एक किताब नसून तो महाराष्ट्राच्या मातीतील कुस्तीगिरांचा सर्वोच्च सन्मान आहे. मात्र, सध्या कुस्तीगीर संघ आणि कुस्तीगीर परिषद यांच्यातील वादामुळे या किताबाची प्रतिष्ठा धोक्यात आली आहे. एकाच वर्षात जर चार-चार ‘महाराष्ट्र केसरी’ होणार असतील, तर जनतेने आणि कुस्तीप्रेमींनी नक्की कुणावर विश्वास ठेवायचा, असा संतप्त सवाल माजी महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी उपस्थित केला आहे. याच मागणीसाठी चंद्रहार पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईमध्ये भव्य आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे महाराष्ट्राच्या कुस्ती इतिहासातील दिग्गज मल्ल यावेळी एकाच मंचावर उपस्थित होते.

Close

Follow Us:

Web Title: The reputation of maharashtra kesari is in danger due to the dispute between the wrestling association and the wrestling council

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 23, 2026 | 07:03 PM

Topics:  

  • Marathi News
  • navrashtra news
  • pune news

संबंधित बातम्या

Latur News :  लातूरसह पुण्याच्या सिंहगड रोड, धायरी परिसरातून चोरल्या होत्या दुचाकी
1

Latur News : लातूरसह पुण्याच्या सिंहगड रोड, धायरी परिसरातून चोरल्या होत्या दुचाकी

Satara : शशिकांत शिंदे यांची महेश शिंदे यांच्यावर बोचरी टीका
2

Satara : शशिकांत शिंदे यांची महेश शिंदे यांच्यावर बोचरी टीका

Ratnagiri News : चिपळूणमध्ये भटक्या कुत्र्यांच्या नियंत्रणासाठी नसबंदी मोहीम राबवणार
3

Ratnagiri News : चिपळूणमध्ये भटक्या कुत्र्यांच्या नियंत्रणासाठी नसबंदी मोहीम राबवणार

Vasai : “गॅस सिलेंडरची काळ्या बाजारात विक्री?” नालासोपारा येथील नागरिकांचा आरोप
4

Vasai : “गॅस सिलेंडरची काळ्या बाजारात विक्री?” नालासोपारा येथील नागरिकांचा आरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.