एका व्यक्तीने शेजारी राहणाऱ्या कुटुंबीयावर केला कुऱ्हाडीने प्राणघातक हल्ला बाब उघड झाल्याने कल्याणमध्ये एकच खळबळ उडाली आहे. आरोपी चेतन मांडळे याच्या शेजारी राहणाऱ्या कुटुंबातील सदस्यांंमुळे त्याला रात्री झोप मिळत नव्हती.त्यामुळे रागाच्या भरात त्याने रॉकेल टाकून घर जाळण्याचा प्रयत्न केलाृ होता.असं कल्याण पोलिसांनी सांगितलं आहे. या हल्ल्यात चार जण जखमी झाले आहेत. दरम्यान आरोपी चेतन मांडळे याला महात्मा फुले पोलिसांनी ठोकल्या बेड्या आहेत.