रायगड मधल्या थ्री इडियट्स मधल्या एका इडियट्सने पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे प्रांताध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्याविरुद्ध गरळ ओकली खरंतर रायगड मधील पालकमंत्री पदासाठी हापापलेल्या शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले यांची राजकीय अपरिपक्वता आणि माणूस म्हणून संवेदनशीलता गेलेली आहे. सुनील तटकरे यांच्या घरामध्ये दुःख आल्यानंतर त्याची भाची सुन विमान अपघात मृत्यू झाला ते अद्याप संपूर्ण कुटुंब त्यातून निघाले नाही… बेछूट पालकमंत्री पदावरून आरोप केले आहे सिंचन घोटाळ्याचे फाइल कुठे अडकली असेल ती त्यांनी बाहेर काढावी हे त्यांना खुले चॅलेंज आहे..