दुसऱ्या प्रवक्त्याने सुद्धा हे असे वक्तव्य करू नये कारणं सुनिल तटकरे यांना सुधा आमचा पुर्व इतिहास माहीत आहे असा इशारा त्यांनी सुरज चव्हाण यांना दिलाय .
राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी पक्ष संघटना बांधणीच्या दृष्टीकोनातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदी आनंद परांजपे यांच्यावर जबाबदारी सोपविली आहे.
ठाणे महानगरपालिकेतील भोंगळ कारभाराबाबत सखोल चौकशी व्हावी याबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश माजी खासदार आनंद परांजपे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे मागणी केली आहे.
Thane News : तीन ते चार दिवसांत महापालिका प्रशासनाने तोडगा न काढल्यास राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून महापालिका मुख्यालयासमोर कचरा टाकला जाईल, असा खणखणीत इशारा आनंद परांजपे यांनी दिला.