भारतीय जनता पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार समीर नलावडे हे सत्यविजय भिसे यांच्या हत्येचे प्रमुख सूत्रधार आहेत. वैमनस्य,कटूता निर्माण करणं ही सातत्याची त्यांची भूमिका आहे. ते गुन्हेगारी प्रवृत्तीचे उमेदवार आहेत. पालकमंत्री नितेश राणे यांना सवाल आहे. ज्यांनी तुमचं घर जाळलं, ज्यांनी राणेचे फोटो जाळले त्यालाच तुम्ही नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिली. तो राग तुम्ही विसरलात का हा माझा नितेश राणेंना प्रश्न आहे. राणेंवरचं प्रेम हे सगळं बेगडी आहे. आता त्यांना पराभवाची चाहूल लागली आहे त्यांचा विकास म्हणजे भ्रष्टाचार असं गोंडस नाव दिलय. कुणाचातरी संसार उध्वस्त करणे ही आमची संस्कृती नाही. सौ चुहे खाके, बिल्ली हजको चल्ली अशी अवस्था नलावडे यांची आहे. आमदार निलेश राणे यांनी कणकवली शहरातील मतदार याद्या असतील किंवा कार्यकर्त्यांचे नेटवर्क असेल त्यामध्ये फार मेहनत घेतली आहे. संदेश पारकर यांना निवडून आणणार अशी ग्वाही निलेश राणे यांनी दिलीय.