प्रयागराजमध्ये 18 तासांपासून वाहतूक कोंडीत अडकले अहिल्यानगरचे भाविक, मदतीची मागणी महाकुंभ मेळाव्यानिमित्त गंगा स्नानासाठी आलेल्या भाविकांची परतीची रिझर्वेशन मोठ्या वाहतूक कोंडीमध्ये अडकली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील जखणगाव येथील भाविक 18ते 19तासांपासून अडकले आहेत. स्थानिक प्रशासनाकडून मदतीचा अभाव असून, भाविकांनी राज्य शासनाकडे मदतीची विनंती केली आहे.