मागील दहा वर्षे आपण आमदार असताना विधानसभा क्षेत्रात केलेली विकास काम आणि सध्या महायुतीकडून सर्वसामान्य जनतेसाठी आखण्यात आलेल्या योजना यामुळे बोईसर विधानसभेत विजय माझाच निश्चित असल्याचा विश्वास शिंदे गटाच्या विलास तरे यांनी व्यक्त केला आहेे. तर दुसरीकडे आदिवासी आणि ओबीसी समाजाने राजेश पाटलांवर नाराजी व्यक्त केली आहे. गावकऱ्यांची पाटलांवर असलेल्या नाराजीचा फायदा आपल्यालाच होणार असंं विलास तरे यांनी सांगितलं आहेे.