राज्याच्या विकासासाठी शेतकरी, तरुण-तरुणी मागे राहू नये यासाठी आम्ही शिव-शाहू-फुले-आंबेडकर विचार न सोडता सत्तेत सहभागी झालो आहोत. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी राज्यात सर्वात आधी बेरजेचे राजकारण सुरू केले.
रुकडी जिल्हा परिषद मतदारसंघात खासदार धैर्यशील माने यांचे कट्टर विरोधक म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजेश पाटील यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे.
विद्युत रोषणाईने महापालिकेच्या मुख्य इमारतीसह क्षेत्रीय कार्यालयांच्या इमारती उजाळून निघाल्या, रंगरंगोटी, रांगोळी, पुष्पमालांनी परिसर नटले आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त सगळीकडे चैतन्यमय वातावरण पसरले असून महापालिकेने स्वातंत्र्य दिनाची जय्यत तयारी केली…
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या क्षेत्रीय अधिकाऱ्यांचे कर आकारणीचे अधिकार काढले आहेत. आठ क्षेत्रीय कार्यालयातील प्रशासन अधिकारी आणि क्षेत्रीय अधिकाऱ्यांमार्फत तीन वर्षांपासून सुरू असलेली करआकारणी व कर संकलनाचे काम आता पुन्हा सहायक आयुक्तांच्या…
श्वान परवान्यासाठी महापालिकेने ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून दिली असून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीतील नागरिक आणि पाळीव प्राणी मालक यांना दिनांक ४ ऑगस्ट २०२२ पासून संगणक प्रणालीद्वारे ऑनलाईन श्वान परवाना उपलब्ध…
दिनांक १३ ते १५ ऑगस्ट या कालावधीत “हर घर तिरंगा” उपक्रम राबविण्यात येत असून, या उपक्रमांतर्गत देश पातळीवर महापालिकेचा ठसा उमटविण्यासाठी पिंपरी- चिंचवड शहरातील ३ लाख घरांवर तिरंगा फडकविण्यात येणार…
रुग्णालयात रुग्णांसाठी चांगल्या मुलभूत सुविधा, दर्जेदार वैद्यकीय उपचार, सर्व आजारांवरील औषधे, आवश्यक डॉक्टर्स व इतर वैद्यकीय कर्मचारी उपलब्ध करून देण्याबाबत तातडीने कार्यवाही करण्यात यावी. यासंदर्भात अधिकारी आणि लोकप्रतिनिधींची बैठक घेण्यात…
महापालिकेच्या प्राथमिक व माध्यमिक शैक्षणिक वापरासाठी वापरण्यात येत असलेल्या इमारती, वर्गखोल्या आणि सभागृह शैक्षणिक वापराव्यतिरिक्त तसेच निवडणूक कामकाज वगळून इतर कोणत्याही कामकाजासाठी वापरण्यात येऊ नये.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या रुग्णालयात शासन दराप्रमाणे फी आकारणीस सुरुवात केली आहे. त्यामुळे फी वाढली आहे. रुग्णालयातील दरवाढीच्या निर्णयाचा फेरविचार करण्याचे आश्वासन महापालिका आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांनी सामाजिक संघटनांच्या…
स्थायी समिती आणि महापालिका सभेची मान्यता आवश्यक असलेल्या विविध विषयांना प्रशासक राजेश पाटील यांनी मंजुरी दिली. स्थायी समितीची मान्यता आवश्यक असलेल्या सुमारे २१ कोटी ४६ लाख रुपये खर्चाच्या विविध विषयांना…
जनसंवाद सभेच्या मुख्य समन्वय अधिकाऱ्यांनी नागरिकांच्या तक्रारींची गंभीरतेने दखल घेऊन संबंधित क्षेत्रीय अधिकारी आणि कार्यकारी अभियंता यांच्या समवेत शहराच्या विविध भागांची क्षेत्रीय स्तरावर संयुक्त पाहणी करुन या समस्यांवर तातडीने उपाययोजना…
महापालिकेच्या नेहरुनगर हॉकी स्टेडियम येथील वृक्षांची वरिष्ठांना कोणतीही पूर्व कल्पना न देता वृक्षतोड आणि चार वृक्षांची बेकायदेशीरपणे खासगी यंत्रणेमार्फत तोड करुन लाकडे गायब करणाऱ्या महापालिकेच्या असिस्टंट हॉर्टी सुपरवायझरला आयुक्त राजेश…
तृतीयपंथी घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी महापालिकेने तृतीयपंथी पुनर्वसन कार्यक्रम हाती घेतला आहे. त्यानुसार तृतीयपंथीयांची कंत्राटी तत्वावर सुरक्षारक्षक आणि ग्रीन मार्शल म्हणून खाजगी संस्थेमार्फत महापालिका सेवेसाठी नेमणूक करण्यात आली आहे.
निगडीतील सेक्टर 23 ते थेरगावातील पाण्याच्या टाकीपर्यंतच्या एक मीटर व्यासाच्या पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे झाले आहे. मागील महिन्याभरापासून या पाईपलाईनमधून हजारो लीटर पाणी वाया जात आहे. एकीकडे…
कोरोना, ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणामुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेची (PCMC) सार्वत्रिक निवडणूक लांबणीवर गेली आहे. त्यामुळे 13 मार्चपासून महापालिकेवर प्रशासकीय राजवट असणार आहे. महापालिका प्रशासकपदी आयुक्त राजेश पाटील (Rajesh Patil) यांची नियुक्ती…