धाराशिव- काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी नरेंद्र महाराज यांच्या बद्दल केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ धाराशिव मध्ये नरेंद्र महाराजांचे भक्त आक्रमक झाले. धाराशिव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मोठ्या संख्येने नरेंद्र महाराजांच्या भक्तांनी काँग्रेस नेते वडेट्टीवार यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन केले. वडेट्टीवार यांनी केलेल्या वक्तव्याप्रकरणी माफी मागावी अशी मागणी या दरम्यान नरेंद्र महाराजांच्या भक्तांनी केली.