विधानसभा निवडणूकीच्या रणसंग्रमात महायुती सरकरला जनतेने कौल दिला. महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात आरोप प्रत्यारोपांची मालिका कायमच सुरु असते. याचपार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे शहरप्रमुख गजानन थरकुडे यांनी नवराष्ट्र डिजीटलशी संवाद साधला आहे. राजकारणातील विविध पैलुंवर गजानन थरकुडे यांनी सविस्तर चर्चा केली आहे. पुर्वीची शिवसेना आणि आता झालेले शिवसेना पक्षाचे दोन गट याबाबत त्यांनी सविस्तर संवाद साधला आहे. शिवसेनेत नेमका बदल काय झाला आणि पक्षाचं आता धोरण काय याबाबत काय म्हणाले गजानन थरकुडे ? जाणून घ्या..