Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 9 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

असं निधन नको रे बाबा! १३४ किलोच्या गर्लफ्रेंडने ५४ किलोच्या बाॅयफ्रेंडवर मारली उडी अन् मग जे घडलं ते भयंकर; Video Viral

एका कपलमधील वादाचे रूपांतर इतक्या गंभीर घटनेत झाले की त्याचा शेवट मृत्यूमध्ये झाला. या प्रकरणाची जुनी क्लिप पुन्हा सोशल मीडियावर व्हायरल होत असून अनेकजण यातील दृष्ये पाहून हादरुन गेली आहेत.

  • By नुपूर भगत
Updated On: Jun 19, 2026 | 05:01 PM
असं निधन नको रे बाबा! १३४ किलोच्या गर्लफ्रेंडने ५४ किलोच्या बाॅयफ्रेंडवर मारली उडी अन् मग जे घडलं ते भयंकर; Video Viral

असं निधन नको रे बाबा! १३४ किलोच्या गर्लफ्रेंडने ५४ किलोच्या बाॅयफ्रेंडवर मारली उडी अन् मग जे घडलं ते भयंकर; Video Viral

Follow Us
Follow Us:
  • 2018 मध्ये कपलमधील वादानंतर घडलेल्या घटनेत बॉयफ्रेंडचा मृत्यू झाला होता.
  • तपासानंतर या प्रकरणात गर्लफ्रेंडविरोधात गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला.
  • या घटनेची जुनी व्हिडिओ क्लिप पुन्हा व्हायरल झाल्याने सोशल मीडियावर चर्चांना उधाण आले आहे.
मृत्यू हा कसाही होऊ शकतो पण गर्लफ्रेंडच्या अतिप्रेमामुळे मृत्यू झाल्याची घटना तुम्ही कधी ऐकली आहे का? सोशल मिडियावर याचा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत असनू घटनेची सत्यता तुम्हाला हादरवून सोडेल. किरकोळ भांडणाचे रुपांतर हाणामारीत झाले आणि फक्त एका चुकीने बाॅयफ्रेंडचा जीव गेला. चला नक्की काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊया.

धर्तीवरील स्वर्गच जणू…! चीनमधील हा विशाल तेजमय दरवाजा पाहून डोळेच दिपतील; Video Viral

काय आहे प्रकरण?

सांगितलं जात आहे की, ४४ वर्षांच्या कीनो बटलरचा त्याच्या गर्लफ्रेंडकडून मृत्यू झाला. कीनोचे वजन अंदाजे ५४ किलोग्रॅम होते तर त्याची गर्लफ्रेंड विंडी थॉमसचे वजन 136 किलो होते. ते दोघेही एका घरात राहत होते. १८ मार्च २०१८ रोजी, त्या दोघांमधील वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, गर्लफ्रेंड विंडी रागाच्या भरात तिचा बॉयफ्रेंड कीनोवर धावून गेली. तिच्या प्रचंड वजनामुळे कीनोचा श्वास गुदमरू लागला. त्याच्या छातीवर आणि मानेवर इतका दाब आला होता की त्याला श्वास घेता येत नव्हता. विंडीच्या वजनामुळे त्याचा श्वास थांबला ज्यानंतर त्याला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले. इथे डॉक्टरांनी त्याला कीनोला मृत घोषित केले. त्याच्या मृत्यूचे कारण ‘छाती आणि मानेवर दाब आल्यामुळे श्वसनक्रिया बंद पडणे’ असे सांगण्यात आले.

क्लिन शेविंग करणं पडलं महागात, रिएक्शन पाहायला गेला अन् वडिलांनी थेट एक्शन मोडमध्ये दिलं उत्तर; Video Viral

पुढे या प्रकरणाला हत्या ठरवत गर्लफ्रेंड विंडी थॉमसवर ‘थर्ड डिग्री मर्डर’चा आरोप ठेवण्यात आला. न्यायालयात प्रदीर्घ काळापर्यंत खटला सुरु असताना अखेर विंडीने आपला गुन्हा कबूल केला. यानंतर न्यायलयाकडून विंडीला १८ ते ३५ वयापर्यंतची शिक्षा ठोठावण्यात आली. जोडप्याच्या वजनातील फरकामुळे घडलेली ही घटना सोशल मिडियावर चांगलीच चर्चेत राहिली. अलिकडे याची एक शाॅर्ट क्लिप सोशल मिडियावर शेअर ककण्यात आलूी आहे जी पाहून यूजर्सचा थरकाप उडाला. एकाने लिहले, “जास्त वजन धोकादायक असते” तर दुसऱ्या यूजरने लिहिले की, “भावाला तिचे वजन सांभाळता आले नाही”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: 136 kg girlfriend jumps on 54 kg boyfriend leading to death old incident clip went viral on social media

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 19, 2026 | 04:59 PM

Topics:  

  • trending
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

अगं बाईई… आता गायही करणार वर्कआउट? जिममधील ती सरप्राईज एंट्री पाहून सर्वांना बसला धक्का; Video Viral
1

अगं बाईई… आता गायही करणार वर्कआउट? जिममधील ती सरप्राईज एंट्री पाहून सर्वांना बसला धक्का; Video Viral

पाय मोडला म्हणून उपचारासाठी चक्क पुठ्ठ्याचा आधार! डॉक्टरांचा कारनामा पाहून यूजर्स संतापले; Video Viral
2

पाय मोडला म्हणून उपचारासाठी चक्क पुठ्ठ्याचा आधार! डॉक्टरांचा कारनामा पाहून यूजर्स संतापले; Video Viral

यमराज घ्यायला आलेच होते तितक्यात… मृत्यूपासून एक इंच दूर होता तरुण, साडीचा आधाराने वाचला जीव; थरारक Video Viral
3

यमराज घ्यायला आलेच होते तितक्यात… मृत्यूपासून एक इंच दूर होता तरुण, साडीचा आधाराने वाचला जीव; थरारक Video Viral

७७ वर्षांची प्रतीक्षा संपली! गावात पहिल्यांदाच पोहोचली सरकारी बस, गावकऱ्यांचा आनंद गगनात मावेना; Video Viral
4

७७ वर्षांची प्रतीक्षा संपली! गावात पहिल्यांदाच पोहोचली सरकारी बस, गावकऱ्यांचा आनंद गगनात मावेना; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.