Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अरे हा तर यूपीचा रॅन्चो! यूपीतील १७ वर्षीय विद्यार्थ्याने बनवली AI शिक्षिका, VIDEO VIRAL

सोशल मीडियावर एका एआय शिक्षिकेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. यूपीतील एका 17 वर्षीय विद्यार्थ्याने हा रोबोट तयाक केला असून त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. तसेच त्याच्यावर टीकाही केली जात आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Nov 30, 2025 | 11:31 AM
17-year-old student from UP makes AI teacher

17-year-old student from UP makes AI teacher

Follow Us
Close
Follow Us:
  • यूपीतील १७ वर्षीय विद्यार्थ्याने बनवली AI शिक्षिका
  • कामगिरीचे सर्वत्र कौतुक
  • व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
AI Roboat Teacher UP Viral Video : गेल्या काही काळात जगभरात AI चा ट्रेंड मोठ्या प्रमाणात वाढत आहे. जगभरातील अनेक लोक या तंत्रज्ञाच्या मदतीने अनेक खास असे रोबोट्स बनवत आहेत. वेगवेगळ्या प्रकारच्या तंत्रज्ञानाचा शोध लावला जात आहे. आपल्या भारतात देखील या एआयच्या मदतीने गाड्या तयार केल्या जात आहे, तर कोणी रोबोट्स बनवत आहे. केरळनंतर आता उत्तर प्रदेशमधील एका विद्यार्थ्याने देखील एआयच्या मदतीने एक रोबोट टिचर तयार केला आहे. सध्या या विद्यार्थ्यावर कौतुकाचा वर्षावर होत आहे. तसेच त्याने बनवलेल्या रोबोटचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

आदित्य कुमार असे या विद्यार्थ्याचे नाव असून त्याने कृत्रिम बुद्धमत्तेच्या (AI Technology) मदतीने एक AI शिक्षिका तयार केली आहे. या शिक्षिकेचे नाव सोफी असे ठेवण्यात आले आहे. ही सोफी टीचर प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देते. यामुळे ही सर्वाची आवडकी शिक्षिका बनली आहे. ही शिक्षिका केवळ बोलत नाही, तर लिहायला देखील शिकणार असल्याचे आदित्यने म्हटले आहे. सध्या आदित्यच्या कौशल्याचे आणि त्याचे बुद्धमत्तेचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. आदित्यने ही शिक्षिका बनवण्यासाठी एलएलएम चिपसेटचा वापर केला असल्याचे सांगितले. त्याने ही चिपसेट मोठ्या टेक कंपन्या त्यांच्या स्मार्ट रोबोटमध्ये वापरतात. ‘मी एक AI शिक्षिका आहे, मला आदित्यने बननले आहे. माझे नाव सोफी आहे. मी बुलंदशहरातील शिवचरण इंटर कॉलेजमध्ये शिकवते, मी विद्यार्थ्यांना चांगले शिकवते’, असे ही शिक्षिका म्हणते.

अरे हे चाललंय काय? लग्नात बुट चोरण्याऱ्या नवरीच्या बहिणींशी भिडला वराचा भाऊ; शूज तोंडात धरला अन्…, VIDEO VIRAL

व्हायरल व्हिडिओ

📍Bulandshahr, UP: A 17-year-old student of Shiv Charan Inter College, Aditya Kumar, has built an AI teacher robot named ‘Sophie’, powered by an LLM chipset. The robot says: “I am an AI teacher robot…I teach at Shivcharan Inter College and can properly teach students.” pic.twitter.com/DI7erEk0nx — Megh Updates 🚨™ (@MeghUpdates) November 29, 2025

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया 

यापूर्वी केरळमध्ये देखील अशाच एका विद्यार्थ्याने एआय शिक्षिका तयार केली होती. सध्या आदित्यच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे. तसेच या सोफी टीचरचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तर काही लोकांनी हे एक मॅनिक्वेन असून त्यामध्ये स्पीकर आणि फोन टाकला असून जेमिनी एआय चालू केले असणार असल्याचे म्हटले आहे. कौतुक करणार लोकांसह काही टीका करणारी देखील लोक इथे आहेत.

बर्फाच्या मैदानावर क्रिकेटची धूम; भारतीय जवानांनी लुटला आनंद, VIDEO VIRAL

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: 17 year old student from up makes ai teacher video goes viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 30, 2025 | 11:31 AM

Topics:  

  • AI technology
  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

UK PM News: ब्रिटनमध्ये नवा वाद! धोरणात्मक अपयश झाकण्यासाठी स्टारमर यांचा ‘कामसूत्र’ ड्रामा; पाहा VIRAL VIDEO
1

UK PM News: ब्रिटनमध्ये नवा वाद! धोरणात्मक अपयश झाकण्यासाठी स्टारमर यांचा ‘कामसूत्र’ ड्रामा; पाहा VIRAL VIDEO

134 मुलं-नातवंड, 110 व्या वर्षी शेवटचं लग्न अन् मुलीला दिला जन्म; सौदी अरेबियातील सर्वात वृद्ध व्यक्तीचं 142 व्या वर्षी झालं निधन
2

134 मुलं-नातवंड, 110 व्या वर्षी शेवटचं लग्न अन् मुलीला दिला जन्म; सौदी अरेबियातील सर्वात वृद्ध व्यक्तीचं 142 व्या वर्षी झालं निधन

माती नाही, झाड आहे कबर! इंडोनेशियातील अनोखी परंपरा जिथे मृत बाळाला झाडात पुरून करतात अंत्यसंस्कार
3

माती नाही, झाड आहे कबर! इंडोनेशियातील अनोखी परंपरा जिथे मृत बाळाला झाडात पुरून करतात अंत्यसंस्कार

टेक्नॉलॉजी ठरली देवदूत! Blinkit मुळे 6 मिनिटांत ॲम्ब्युलन्स घरात; आजीचे प्राण वाचताच नातवाने मानले आभार म्हणाला, “मी आश्चर्य…”
4

टेक्नॉलॉजी ठरली देवदूत! Blinkit मुळे 6 मिनिटांत ॲम्ब्युलन्स घरात; आजीचे प्राण वाचताच नातवाने मानले आभार म्हणाला, “मी आश्चर्य…”

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.