Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

गाय रेल्वे ओलांडणार तितक्यात भरधाव वेगाने ट्रेन आली अन्… पाहूनच क्षणार्धासाठी श्वास थांबेल, Video Viral

सोशल मीडियावर अनेक धक्कादायक व्हिडिओज व्हायरल होत असतात. सध्या एका गायीचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. यात चालू धावत्या ट्रेन समोर अचानक गाय आल्याचे पुढे नक्की काय घडले ते दाखवण्यात आले आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Sep 10, 2024 | 12:15 PM
गाय रेल्वे ओलांडणार तितक्यात भरधाव वेगाने ट्रेन आली अन्... पाहूनच क्षणार्धासाठी श्वास थांबेल, Video Viral

गाय रेल्वे ओलांडणार तितक्यात भरधाव वेगाने ट्रेन आली अन्... पाहूनच क्षणार्धासाठी श्वास थांबेल, Video Viral

Follow Us
Close
Follow Us:

रेल्वे ओलांडताना अनेक भीषण अपघात घडत असतात. आपल्या निष्काळजीपणामुळे अनेक लोक अशा अपघातात आपला जीव गमवून बसतात. यामुळे रेल्वेकडूनही वारंवार रुळ ओलांडू नका अशा सुचना दिल्या जातात. पण यातून कोण धडा घेताना दिसत नाही. आता माणसंच जाऊद्यात मात्र प्राण्यांना याबाबत कसे शिकवायचे. अनेकदा असे घडते की, चालू ट्रेनसमोर कोणी प्राणी अचानक समोर येतो आणि त्याच्यासोबत जीवघेणा अपघात घडून येतो.

अनेकदा लोको पायलेटला रेल्वे ट्रॅकवर कोणी प्राणी दिसल्यास ते दुरूनच ट्रेन थांबवतात. मात्र धावत्या ट्रेनसमोर अचानक कोणी प्राणी आल्यास त्यांना ट्रेन रोखणे कठीण पडते आणि यात मुक्या जीवांना आपला जीव गमवावा लागतो. सध्या असाच एक संवेदनशील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात धावत्या तर ट्रेनच्या समोर अचानक एक गाय आल्याने पुढे काय घडते ते दाखवण्यात आले आहे. हा व्हिडिओ पाहून क्षणार्धासाठी तुमचाही श्वास रोखला जाईल.

हेदेखील वाचा – आजोबा जोमात महामंडळ कोमात! खिडकीतून बसमध्ये चढू लागले, पाय गेले आत अन् पोट अडकले बाहेर, Video पाहून हसू अनावर होईल

रेल्वे ट्रॅकवर गायीला पाहताच लोको पायलटने केले काही असे…

व्हायरल व्हिडिओमध्ये दिसून येते की, लोको पायलट वेगाने ट्रेन चालवत आहे आणि तितक्यात अचानक एक गाय रेल्वे ट्रॅकवर येते आणि रेल्वे रूळ ओलांडू पाहते. रेल्वे रुळावर गाय आणि वेगाने धावणारी ट्रेन हे दृश्य पाहून तुमचाही श्वास काहीकाळासाठी रोखला जाईल. मात्र विशेष म्हणजे, गायीला रुळावर पाहताच लोको पायलट ताबडतोब ट्रेनचा वेग कमी केला आणि गायीने रेल्वे रुळ ओलांडेपर्यंतची वाट पाहतो. जेव्हा गाय रुळ ओलांडत नाही तेव्हा तो ट्रेन हळू चालवत असतो. यानंतर पुढे त्याला आणखी एक गाय रेल्वे रुळावर जाताना दिसली. ही गाय पाहून तो ट्रेन पूर्णपणे थांबवतो. ही गाय देखील रुळ ओलांडून जात नाही तोपर्यंत लोको पायलट ट्रेन पुढे नेली नाही. अशाप्रकारे लोको पायलटने एकाचवेळी दोन गायींना जीवनदान दिले.

आतापर्यंत अनेकदा अशा ट्रेन अपघातात आपण मुक्या जीवांनी आपला जीव गमावलेला पाहिला आहे. अनेकदा ट्रेनचा वेग इतका असतो की लोको पायलटला अचानक ट्रेन थांबवणे जमत नाही आणि परिणामी होत्याच नव्हतं घडून बसत. मात्र व्हायरल होत असलेल्या ट्रेनच्या पायलटने योग्य वेळी प्रसंगावधात दाखवल्याने गायीचा जीव वाचला. याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यांनतर आता त्याच्या या कृत्याची आता सर्वजण कौतुक करत आहेत.

हेदेखील वाचा – गणपतीसाठी बॉस सुट्टी देत नाहीये? मग वापरा ही ट्रिक, तरुणीचा Video होतोय Viral

आप लोग विडियो को अंत तक जरूर देखे और ट्रेन चालक के लिए दो शब्द जरूर लिखे,. pic.twitter.com/1TwcR0PMdV — Naresh Yadav (@NareshYadav100) September 6, 2024

या घटनेचा व्हायरल व्हिडिओ @NareshYadav100 नावाच्या एक्स अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये , तुम्ही लोकांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा आणि लोको पायलटसाठी दोन शब्द लिहावेत असे लिहिण्यात आले आहे. व्हिडिओवर अनेकांनी कमेंट्स करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “:खरोखर, लोको पायलटच्या मानवतेला आणि संवेदनशीलतेला सलाम”, तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “तो एक धार्मिक व्यक्ती आहे, भगवान नारायण त्याला आशीर्वाद देवो”.

Web Title: A cow was about to cross the track in the meantime train came in a full speed video goes viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 10, 2024 | 12:14 PM

Topics:  

  • viral video

संबंधित बातम्या

क्षणात संपूर्ण खेळ उलटला! नदीकाठी पाणी पिणाऱ्या जिराफावर सिंहाचा हल्ला; पण जे घडलं की जंगलाच्या राजा बघतच राहिला, Video Viral
1

क्षणात संपूर्ण खेळ उलटला! नदीकाठी पाणी पिणाऱ्या जिराफावर सिंहाचा हल्ला; पण जे घडलं की जंगलाच्या राजा बघतच राहिला, Video Viral

फक्त भारतातच नव्हे तर न्यूयॉर्कच्या रस्त्यांवरही खड्डेच खड्डे! सर्वात सुंदर शहराचे धक्कादायक वास्तव उघडकी, Video Viral
2

फक्त भारतातच नव्हे तर न्यूयॉर्कच्या रस्त्यांवरही खड्डेच खड्डे! सर्वात सुंदर शहराचे धक्कादायक वास्तव उघडकी, Video Viral

पप्पा, पप्पा…! वरातीत लहानग्यासारखे ढसाढसा रडू लागला नवरदेव; कारण काय तर भावाने…, पाहा मजेशीर VIDEO
3

पप्पा, पप्पा…! वरातीत लहानग्यासारखे ढसाढसा रडू लागला नवरदेव; कारण काय तर भावाने…, पाहा मजेशीर VIDEO

जीवाशी खेळ! चालु ट्रकखालून बाईक बाहेर काढण्याचा तरुणाचा स्टंट; थरारक VIDEO पाहून लोक संतप्त, म्हणाले…
4

जीवाशी खेळ! चालु ट्रकखालून बाईक बाहेर काढण्याचा तरुणाचा स्टंट; थरारक VIDEO पाहून लोक संतप्त, म्हणाले…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.