Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 31 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आमची मम्मी पप्पांचा पूर्ण पगार घेऊन त्यांचं ऐकत नाही आणि इथे सरकारला वाटतंय 1500 रुपयांत त्यांचं ऐकेल… चिमुकलीचा Video Viral

महाराष्ट्र सरकारने सुरु केलेल्या लाडकी बहीण योजेनची सर्वत्र चर्चा होत आहे. या योजनेसंदर्भात अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सध्या एका चिमुकलीचा व्हिडिओ सोशल मीडियावर फार व्हायरल होत आहे. यात चिमुकलीचे संभाषण ऐकून आता अनेकजण थक्क झाले आहेत.

  • By नुपूर भगत
Updated On: Sep 05, 2024 | 01:14 PM
आमची मम्मी पप्पांचा पूर्ण पगार घेऊन त्यांचं ऐकत नाही आणि इथे सरकारला वाटतंय 1500 रुपयांत त्यांचं ऐकेल... चिमुकलीचा Video Viral

आमची मम्मी पप्पांचा पूर्ण पगार घेऊन त्यांचं ऐकत नाही आणि इथे सरकारला वाटतंय 1500 रुपयांत त्यांचं ऐकेल... चिमुकलीचा Video Viral

Follow Us
Follow Us:

सध्या मुख्यमंत्र्यांअंतर्गत सुरु केलेली लाडकी बहीण योजना संपूर्ण राज्यभर मोठ्या चर्चेत आहे. या योजनेअंतर्गत 12 ते 65 वयोगटातील महिलांना दर महिन्याला 1500 रुपये त्यांच्या बँक खात्यात येणार असल्याचे आवाहन सरकरने केले आहे. विधानसभा निवडणुका जवळ येत आहे. आता सरकारच्या या योजनेचा लाभ घेत महिला खरंच या नेत्यांना निवडून आणणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. या योजनेसंदर्भात अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. सध्या यासंदर्भातील एका चिमुकलीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याचे दिसून येत आहे.

या व्हिडिओमध्ये ही चिमुकली 1500 रुपये दिल्यानंतर सुद्धा महिला सरकारच काहीही ऐकणार नाही असे सांगताना दिसून येत आहे. व्हिडिओत चिमुकली काय सांगते हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला तिचा हा व्हायरल व्हिडिओ एकदा पाहावा लागेल. तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून लोकांना आता हा व्हिडिओ चांगलाच आवडल्याचे दिसून येत आहे.

हेदेखील वाचा – Teachers Day: आपल्या अंतिम क्षणातही शिक्षक मुलांचा अभ्यास चेक करत राहिला अन्… ह्रदयद्रावक Video पाहून अनेकांना अश्रू अनावर

हा व्हायरल व्हिडिओ @queenkiyu30 नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओच्या लाडकी बहीण योजना.. असे लिहिण्यात आले आहे. व्हिडिओ पाहून अनेकजण आता यावर आपले मत व्यक्त करत आहे. अनेक लोकांना आता हा व्हिडिओ फार आवडला असून लोक हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर करत आहेत. व्हिडिओमध्ये चिमुकली बोलते, “आमची मम्मी पप्पांचा पूर्ण पगार घेऊन त्यांचं काहीही ऐकत नाही आणि इथे सरकारला वाटतंय की 1500 मध्ये त्यांचं ऐकेल… कठीण आहे …”

हेदेखील वाचा – पाकिस्तान ते पाकिस्तानच! उद्घाटन होताच लोकांनी लुटला मॉल, तासाभरात बिसनेसमॅन झाला कंगाल, Video Viral

व्हिडिओवर अनेक युजर्सने कमेंट्स करत यावर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. एका युजरने लिहिले आहे, “अरे बाळा बस कस….सरकार परेंत व्हिडिओ पोचला तर…1500 बंद होईल…” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “अरे ती मुलगी शिकवलेला विनोद करते आहे तो विनोद म्हणून घ्या उगाच तिला शहाणपणा नका शिकवू….”

Web Title: A girl video related to ladki bahin yojna is going viral on social media

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 05, 2024 | 01:13 PM

Topics:  

  • Ladki Bahin Yojana
  • viral video

संबंधित बातम्या

Nepal Flood : इंजिनिअरला राष्ट्रीय पुरस्कार द्या! नेपाळ महापुराच्या रौद्ररूपातही अचल राहिले ‘ते’ घर; सोशल मीडियावर VIDEO VIRAL
1

Nepal Flood : इंजिनिअरला राष्ट्रीय पुरस्कार द्या! नेपाळ महापुराच्या रौद्ररूपातही अचल राहिले ‘ते’ घर; सोशल मीडियावर VIDEO VIRAL

National Sports Day: ‘मेजर ध्यानचंद यांची खेळाप्रती असलेली प्रतिभा अन्…’; PM Modi यांचा Video व्हायरल
2

National Sports Day: ‘मेजर ध्यानचंद यांची खेळाप्रती असलेली प्रतिभा अन्…’; PM Modi यांचा Video व्हायरल

Viral Video: आई-वडिलांच्या लग्नाचा व्हिडिओ पाहून मुलांचा नागिण डान्स, हसून व्हाल वेडे!
3

Viral Video: आई-वडिलांच्या लग्नाचा व्हिडिओ पाहून मुलांचा नागिण डान्स, हसून व्हाल वेडे!

Viral Video : हवेत विमान उलटं झालं तरी चेहऱ्यावर हास्य! 10 हजार फुटांवर विमानाच्या पंखावर Sydney Sweeney चा थरारक स्टंट
4

Viral Video : हवेत विमान उलटं झालं तरी चेहऱ्यावर हास्य! 10 हजार फुटांवर विमानाच्या पंखावर Sydney Sweeney चा थरारक स्टंट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.