Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भावाचं नरकात VIP तिकीट बुक आहे! व्यक्तीने जळत्या चितेवरून पेटवली सिगारेट, लोक म्हणाले – “भूतं पण…”; Video Viral

Shocking Viral Video: यमराज पण घाबरून आहे...! सोशल मीडियावर सध्या एक हैराण करणारा व्हिडिओ व्हायरल झाला आहे यात एक व्यक्ती जळत्या चितेवरून सिगारेट पेटवून धूम्रपान करताना दिसून आला.

  • By नुपूर भगत
Updated On: Feb 15, 2025 | 02:51 PM
भावाचं नरकात VIP तिकीट बुक आहे! व्यक्तीने जळत्या चितेवरून पेटवली सिगारेट, लोक म्हणाले - "भूतं पण..."; Video Viral

भावाचं नरकात VIP तिकीट बुक आहे! व्यक्तीने जळत्या चितेवरून पेटवली सिगारेट, लोक म्हणाले - "भूतं पण..."; Video Viral

Follow Us
Follow Us:

सोशल मीडियावर आजवर अनेक थरारक व्हिडिओज शेअर झाले आहेत. हे व्हिडिओ नेहमीच लोकांना थक्क करतात. मात्र सध्या इथे एक अनोखा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. व्हिडिओतील दृश्ये पाहून आता अनेकांना धक्का बसला असून यातील दृश्ये तुम्हाला आश्चर्यचकित करण्यास पुरेशी आहेत. तुम्ही सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असाल तर इथे तुम्ही आजवर अनेक विचित्र व्हिडिओ पाहिले असतील मात्र हा व्हिडिओ काहीसा वेगळा असून यातील दृश्ये तुम्ही स्वप्नातही विचार करणार नाहीत अशी आहेत.

अनेकजण आपल्या आयुष्यात इतके निडर असतात की भीती हा शब्द त्यांच्यासाठी बनलाच नाही असे वाटते. आता या माणसाकडेच बघा. व्हिडिओत तो जो पराक्रम करत आहे तो पाहून तुमचा तुमच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही. भूताची भीती माणसांना जगू देत नाही, त्याच वेळी हा माणूस आपल्या कृतीतून आत्म्यांना खुले आव्हान देत आहे. मुळातच कोणा व्यक्तीचे निधन झाले तर त्याला स्मशानभूमीत जाऊन जाळले जाते आणि आदरांजली वाहिली जाते. स्मशानभूमीत अनेक आत्म्याचे वास्तव असते असे म्हटले जाते ज्यामुळे तिथे कुणीही विनाकारण जायला फार घाबरत. मात्र सध्या व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये व्यक्ती स्मशानभूमीतच एक अजब पराक्रम करताना दिसून आला.

Lion Vs Rhino: आपल्या शिंगांनी पाणगेंड्याने सिंहाला असे धुळीस मिळवले… पाहून सिंहीण पण झाली थक्क; मजेदार Video Viral

काय आहे व्हिडिओत?

व्हिडिओमध्ये दिसत आहे की, तो माणूस स्मशानभूमीत उपस्थित आहे. यावेळी त्याच्या समोर एक चिता जळत असते. यानंतर तो जळत्या चितेच्या जवळ जातो आणि तेथील आगीवर आपले सिगारेट पेटवतो. सिगारेट पेटवल्यानंतर तो माणूस स्वतः चितेसमोर बसतो आणि धूम्रपान करू लागतो. आता तुम्हीच विचार करा जळत्या चितेवरून सिगारेट पेटवून पुण्याची हिंमत नक्की कुणाला होईल? व्यक्तीच्या या व्हिडिओने आता सर्वांना हादरवले असून लोक त्यावर निरनिराळ्या कमेंट्स करत आहेत.

सातारकरांचा नाद करायचा नाय! ट्रॅफिक टाळण्यासाठी विद्यार्थ्याचा अनोखा जुगाड, थेट अवकाशातच घेतली झेप अन्… Video Viral 

हा व्हायरल व्हिडिओ @trendruiners नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला 5 लाखाहून अधिक लोकांनी पाहिले असून अनेकांनी यावर आपल्या कमेंट्स दर्शविल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “किती तेजस्वी लोक आहेत यार” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “पूर्ण भूत समाज घाबरून आहे” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “नरकात स्वागत आहे”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: A man lit a bidi from a burning pyre people get shocked after watching viral video

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 15, 2025 | 02:51 PM

Topics:  

  • shocking viral news
  • Shocking Viral Video
  • viral video

संबंधित बातम्या

Ahoo Daryaei: ‘अन् तिने स्वतःच काढले कपडे…’; 2 वर्षांनंतर मैत्रिणीने केला इराणमधील आहू दराईबाबत अत्यंत धक्कादायक खुलासा
1

Ahoo Daryaei: ‘अन् तिने स्वतःच काढले कपडे…’; 2 वर्षांनंतर मैत्रिणीने केला इराणमधील आहू दराईबाबत अत्यंत धक्कादायक खुलासा

मासे पकडायला गेला अन् चेहऱ्यावर चिकटला ऑक्टोपस; सुटका करताना मच्छिमाराची धांदल; Video Viral
2

मासे पकडायला गेला अन् चेहऱ्यावर चिकटला ऑक्टोपस; सुटका करताना मच्छिमाराची धांदल; Video Viral

मैदानात वातावरण तापलं! Mitchell Starc चा पारा चढला अन् Miraz ची ‘टशन’; हायव्होल्टेज ड्राम्यात अंपायरची एन्ट्री, VIDEO व्हायरल
3

मैदानात वातावरण तापलं! Mitchell Starc चा पारा चढला अन् Miraz ची ‘टशन’; हायव्होल्टेज ड्राम्यात अंपायरची एन्ट्री, VIDEO व्हायरल

Patiala Pitbull Attack: ‘जबड्यात जो आला तो गेला! घर पाहण्यासाठी गेलेल्या जोडप्यावर पिटबुल कुत्र्याचा हल्ला, घटनेचा VIDEO समोर
4

Patiala Pitbull Attack: ‘जबड्यात जो आला तो गेला! घर पाहण्यासाठी गेलेल्या जोडप्यावर पिटबुल कुत्र्याचा हल्ला, घटनेचा VIDEO समोर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.