Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पाण्यात खडकावर बसलेली दिसली खरीखुरी जलपरी, पाहताच शिकाऱ्यांनी जाळ्यात पकडलं अन् काय घडलं पुढे? Video Viral

Mermaid Video Viral : अर्ध शरीर मानवाच तर अर्ध माशाचं! खरीखुरी जलपरी काही लोकांना पाण्यात सापडली ज्यानंतर त्यांनी तिला जाळ्यात पकडलं, पुढे काय घडलं ते तुम्हीच पाहा.

  • By नुपूर भगत
Updated On: Oct 20, 2025 | 11:09 AM
पाण्यात खडकावर बसलेली दिसली खरीखुरी जलपरी, पाहताच शिकाऱ्यांनी जाळ्यात पकडलं अन् काय घडलं पुढे? Video Viral

पाण्यात खडकावर बसलेली दिसली खरीखुरी जलपरी, पाहताच शिकाऱ्यांनी जाळ्यात पकडलं अन् काय घडलं पुढे? Video Viral

Follow Us
Close
Follow Us:

आपण अनेक दंतकथांमध्ये जलपरीचे नाव ऐकले असेल. हे काल्पनिक पात्र सत्यात खरोखर आहे की नाही याची खात्री अजून शास्त्रज्ञांना झालेली नाही. जलपरी म्हणजे पाण्यतली परी जिचे अर्ध शरीर मानवाचे तर अर्ध माशाचे असते. म्हणजेच जलपरीचा कमरेपर्यंतचा भाग हा एका मानवांसारखा असतो तर कमरेखालचा भाग माशासारखा असतो. जलपरीची हीच अनोखी खासियत तिच्याविषयी आकर्षण निर्माण करते. तिचे हे अनोखे रूप पाहण्यासाठी लोक नेहमीच तिच्या शोधात असतात आणि नुकताच आता सोशल मीडियावर एका खऱ्याखुऱ्या जलपरीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्यात जलपरी पाण्यात एका खडकावर बसलेली दिसून आली. तिला पाहताच बोटीवर फिरत असलेल्या लोकांनी तिला पकडलं आणि मग काय घडलं ते चला जाणून घेऊया.

उंदीर मामा चालले गावा! फुग्यांना बांधली शेपटी, उंदीर थेट ढगांवर झाला स्वार; प्राण्याची हतबलता अन् ते दृश्य… Video Viral

काय घडलं व्हिडिओत?

तुम्हाला कदाचित विश्वास बसणार नाही, पण सोशल मीडियावर एक जबरदस्त व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यात एक जलपरी समुद्रातील एका मोठ्या खडकावर बसलेली दिसते. हे दृश्य कोणालाही आश्चर्यचकित करण्यासाठी पुरेसे आहे. फ्रेममध्ये पुढे गेल्यावर तुम्हाला दिसेल की जलपरी पाहिल्यानंतर, शिकारींनी तिला पकडण्याचा कट रचला. पाण्यात काळजीपूर्वक जाळे टाकण्यात आले आणि जलपरी त्यात अडकली. व्हिडिओमध्ये घडलेली ही सर्वच घटना एका चित्रपटाच्या सीनप्रमाणे दिसत आहे. त्यात एका जलपरीला धरलेल्या लोकांचा एक गट दाखवला आहे. जलपरी तिच्यासमोर माणसे पाहून आश्चर्यचकित झालेली दिसते. हा व्हिडिओ खरा आहे खोटा याची सत्यता अजून समोर आली नाही पण व्हिडिओ मात्र इंटरनेटवर आता जोरदार शेअर केला जात आहे.

भारतीय रेल्वेचा प्रवास ठरतोय किळसवाणा! वापरलेल्या डिस्पोजेबल प्लेट्स धुवूृन पुन्हा त्यातच जेवण? VIDEO VIRAL

हा व्हायरल व्हिडिओ @viralversevorld नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “बापरे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “ही खरीखुरी जलपरी आहे का?” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “हे खरं नसावं, AI आहे हे”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: A real mermaid was seen sitting on a rock in the water hunters saw and the mermaid trapped her in a net video went viral on social media viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 20, 2025 | 10:12 AM

Topics:  

  • shocking viral news
  • Shocking Viral Video
  • viral video

संबंधित बातम्या

भारतीय रेल्वेचा प्रवास ठरतोय किळसवाणा! वापरलेल्या डिस्पोजेबल प्लेट्स धुवूृन पुन्हा त्यातच जेवण? VIDEO VIRAL
1

भारतीय रेल्वेचा प्रवास ठरतोय किळसवाणा! वापरलेल्या डिस्पोजेबल प्लेट्स धुवूृन पुन्हा त्यातच जेवण? VIDEO VIRAL

भयावह! पाळणा खेळायला गेलेल्यांची झाली हवा टाईट; राईड अचानक थांबली अन् हवेतच अडकले डझनभर प्रवासी, Video Viral
2

भयावह! पाळणा खेळायला गेलेल्यांची झाली हवा टाईट; राईड अचानक थांबली अन् हवेतच अडकले डझनभर प्रवासी, Video Viral

उंदीर मामा चालले गावा! फुग्यांना बांधली शेपटी, उंदीर थेट ढगांवर झाला स्वार; प्राण्याची हतबलता अन् ते दृश्य… Video Viral
3

उंदीर मामा चालले गावा! फुग्यांना बांधली शेपटी, उंदीर थेट ढगांवर झाला स्वार; प्राण्याची हतबलता अन् ते दृश्य… Video Viral

UPI पेमेंट अडकलं अन् प्रवाशाला समोसावाल्यांनी ठेवलं धरुन; रेल्वे निघाली तरी सोडना; शेवटी जे घडलं…  Video Viral
4

UPI पेमेंट अडकलं अन् प्रवाशाला समोसावाल्यांनी ठेवलं धरुन; रेल्वे निघाली तरी सोडना; शेवटी जे घडलं… Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.