Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आता एवढेच राहिले होते! विजेच्या खांबावर वर्कआऊट करताना दिसला तरूण; व्हिडिओ पाहून लोक हैराण

सोशल मीडियावर कधी काय पाहायला मिळेल सांगता येत नाही. सध्या असाच एक धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. एक तरूण विजेच्या खांबावर वर्कआऊट करताना दिसत आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Sep 24, 2024 | 01:39 PM
आता एवढेच राहिले होते! विजेच्या खांबावर लटकत वर्कआऊट करताना दिसला तरूण; व्हिडिओ पाहून लोक हैराण

आता एवढेच राहिले होते! विजेच्या खांबावर लटकत वर्कआऊट करताना दिसला तरूण; व्हिडिओ पाहून लोक हैराण

Follow Us
Follow Us:

सोशल मीडियावर कधी काय पाहायला मिळेल सांगता येत नाही. अनेकदा असे व्हिडिओ समोर येतात जे पाहून हसावे की रडावे कळत नाही. तर अनेकदा असे व्हिडिओ समोर येतात जे पाहिल्यावर आश्चर्याचा धक्का बसतो. डान्स, मारामारी, जुगाडचे व्हिडीओ व्हायरल होणे तर सामान्य गोष्ट आहे, पण या व्हिडीओमध्ये असे काही व्हिडीओ पाहायला मिळतात जे पाहिल्यानंतर माणूस थक्क होतो. सध्या असाच एक धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. एक तरूण विजेच्या खांबावर वर्कआऊट करताना दिसत आहे.

विजेच्या खांबावर पुलअप

तुम्ही खूप वेळा लोकांना वर्कआउट करताना पाहिलं असेल. तुम्ही काही लोकांना जिममध्ये वर्कआउट करताना तर काहींना पार्कमध्ये वर्कआउट करताना पाहिले असेल. काही लोक घरी बसून व्यायामही करतात. पण तुम्ही कधी विजेच्या खांबावर चढून विजेच्या तारांना लटकून कसरत करताना पाहिले आहे का? सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ असाच आहे.

व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक व्यक्ती विजेच्या तारांना लटकत पुलअप करत असल्याचे दिसत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकजण आवाक् झाले आहेत. सोशल मीडियावर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. हा व्हिडिओ कुठला आहे हे अद्याप कळालेले नाही. पण या व्हिडिओचे दृश्याने अनेकांना हैराण कडून सोडले आहे.

हे देखील वाचा- तिरुपतीनंतर आता मुंबईमध्ये प्रसादच्या गुणवत्तेची चिंता; सिद्धिवियानक मंदिरातील उंदरांचा धक्कादायक व्हिडिओ व्हायरल

व्हायरल व्हिडिओ


नेटकऱ्यांच्या प्रतिक्रीया

हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर piyush__reels अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला लाखांहून  अधिक लोकांनी लाईक केले तर हजारोंनी व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करत म्हटले आहे की, एका यूजरने लिहिले की, भावाला ऑराची गरज नाही तर ऑराला भावाची गरज आहे. आणखी एका व्यक्तीने म्हटले आहे की, ‘तो त्याच्या मृत्यूशी खेळत आहे. हा सध्याचा माणूस आहे.’ दुसऱ्या एका युजरने लिहिले आहे की, ‘हा भारतीय थोर आहे जो प्रत्येकाच्या घरात वीज पाठवतो. देसी दारूची ताकद.’

Web Title: A young man was seen working out on an electric pole video goes viral people shocked nrss

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 24, 2024 | 01:38 PM

Topics:  

  • viral video

संबंधित बातम्या

IND Vs WI: भारत-वेस्ट इंडिज सामन्याआधी तिकीटांचा काळाबाजार? रांचीतील ‘त्या’ VIDEO ने खळबळ
1

IND Vs WI: भारत-वेस्ट इंडिज सामन्याआधी तिकीटांचा काळाबाजार? रांचीतील ‘त्या’ VIDEO ने खळबळ

Viral Video: मुंबईतील रेल्वे स्टॉलवर उंदरांचा सुळसुळाट! VIDEO समोर येताच पश्चिम रेल्वेची कारवाई
2

Viral Video: मुंबईतील रेल्वे स्टॉलवर उंदरांचा सुळसुळाट! VIDEO समोर येताच पश्चिम रेल्वेची कारवाई

Raebareli Government Hospital: संतापजनक!!! सरकारी दवाखान्यात पैसे मागणी, गर्भवती महिला रस्त्यावर झाली बाळंतीण, Video Viral
3

Raebareli Government Hospital: संतापजनक!!! सरकारी दवाखान्यात पैसे मागणी, गर्भवती महिला रस्त्यावर झाली बाळंतीण, Video Viral

Viral Video: Rapido बुक करणं पडलं महागात? भाड्यावरून महिला-ड्रायव्हरमध्ये हायव्होल्टेज ड्रामा
4

Viral Video: Rapido बुक करणं पडलं महागात? भाड्यावरून महिला-ड्रायव्हरमध्ये हायव्होल्टेज ड्रामा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.